dhananjay munde

महाराष्ट्राच्या राजकारणात सिक्रेट घडामोडी! धनंजय मुंडे आणि सरेश धस यांची गुप्त भेट

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाली. चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट घडवून आणली. मात्र, या भेटीवरुन आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यावर आता सुरेश धस बॅकफूटवर गेलेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट कशासाठी झाली यावरून आता चर्चांणा उधाण आल आहे. 

Feb 15, 2025, 10:16 PM IST

'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट

Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष.... 

 

Feb 15, 2025, 09:32 AM IST

‘माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो, यापुढे... ’; मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान

गेल्या 2 महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर सुरेश धस यांनी भेटीमागील कारण स्पष्ट केलंय.

Feb 14, 2025, 08:07 PM IST

धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय! दोषी नाही तर मुंडेंवर कारवाई नाही?

Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र धनंजय मुंडे यांना अभय दिल्याचं पाहायला मिळतंय.

Feb 14, 2025, 07:58 PM IST

मोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’

Suresh Dhas meets Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Feb 14, 2025, 06:01 PM IST

अजित पवारांनी भेटीसाठी वेळ नाकारली? सुरेश धस स्पष्टच बोलले 'मी परवा...'; म्हणाले 'आकाचे लोक...'

आकाचे लोक आरोपीला साथ देत होते . मग ही बी टीम अॅक्टिव्ह आहे म्हणता येईल, मी याबाबत लेखी पत्र देणार आहे अशी माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. 

 

Feb 14, 2025, 04:41 PM IST

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कोण घेणार? भाजप-राष्ट्रवादीचं नेमकं काय चाललंय?

Santosh Deshmukh Muder Case : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मागच्या 2 महिन्यापासून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीत टोलवाटोलवी सुरूय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय नेमका कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

Feb 9, 2025, 11:34 PM IST

घोटाळ्याचे आरोप, अंजली दमानियांचा फॅक्ट चेक, दमानियांनी ऑर्डर केलेल्या मालाची किंमत किती?

धनंजय मुंडे यांच्यावरील अंजली दमानीया यांच्या आरोपांचा पुढचा अंक आता समोर आलाय. 

Feb 6, 2025, 10:33 PM IST