मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार, आझाद मैदानात 20 जानेवारीपासून जरांगेंचे आमरण उपोषण
Maratha Reservation: आता आरक्षणाशिवाय माघार नाही. 20 जानेवारी मुंबई गाठणार असल्याचे जरांगे म्हणाले.
Dec 23, 2023, 05:07 PM IST'किती वेड्यात काढणार? फडणवीसांना सांगतोय की मराठा समाजाला...'; सभेआधीच जरांगे कडाडले
Manoj Jarange Patil Beed Sabha: बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'इशारा सभे'आधी मनोज-जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे.
Dec 23, 2023, 11:07 AM ISTVIDEO | अजित पवारांकडे तिजोरीची डुप्लिकेट चावी - विजय वडेट्टीवार
Ajit Pawar has duplicate key to vault says Vijay Wadettiwar
Dec 20, 2023, 04:05 PM ISTमराठा आरक्षण, निवडणुकीतील विजय ते विरोधकांवर टीकास्त्र; देवेंद्र फडणवीसांचं अनकट भाषण
Devendra Fadnavis Uncut Speech in Nagpur
Dec 16, 2023, 02:55 PM ISTमराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis allegations on Sharad Pawar over Maratha Reservation
Dec 16, 2023, 02:50 PM ISTराहुल गांधी म्हणजे आपल्याला देवाला दिलेलं वरदान, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis target Rahul Gandhi says he is god blessing to us
Dec 16, 2023, 02:40 PM IST'मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला', फडणवीस थेट नाव घेतच बोलले, 'सुप्रिया सुळे तर...'
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं ते म्हणाले आहेत.
Dec 16, 2023, 12:42 PM IST
Winter Session : बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी चौकशी होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
Nagpur Winter Session Maharashtra : शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडली होती. त्यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधासभेत उत्तर देताना मोठं वक्तव्य केलं आहे.
Dec 15, 2023, 06:26 PM IST...तर आम्ही तिघे दिल्लीला जाऊ; अधिवेशन संपण्याआधीच अजित पवारांचं विधान
Ajit Pawar Said He Will Visit Delhi: अजित पवार यांनी विधानसभेच्या आवारामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करताना दिल्लीच्या नियोजित दौऱ्यासंदर्भातील खुलासा केला आहे.
Dec 14, 2023, 11:27 AM IST...म्हणून शिंदे गटाच्या खासदारांना धनुष्यबाणाऐवजी कमळाच्या चिन्हावर लढायचीय निवडणूक
Maharashtra Politics : धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे शिंदे गटातील काही खासदारांचे मत आहे. त्यामुळे आता निवडणुकीवेळी शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलं आहे.
Dec 13, 2023, 10:25 AM ISTनवाब मलिकांना जो न्याय, तोच प्रफुल्ल पटेलांना का नाही? उद्धव ठाकरेंची फडणवीसांना विचारणा
Uddhav Thackeray questions Devendra Fadnavis over Nawab Malik
Dec 11, 2023, 07:40 PM ISTमहाराष्ट्रातील कॅसिनो नियंत्रण कायदा अखेर रद्द, फडणवीसांची घोषणा
Maharashtra Government Cancels casino Act in Winter Session
Dec 11, 2023, 07:30 PM IST"तुमच्या डोक्यातला विषारी विचार मराठा नेत्यांना..."; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन सुरु असलेल्या वादावरुन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या अंगावर किती मराठे नेते घालणार आहेत बघुयात, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Dec 10, 2023, 10:36 AM IST'फडणवीसांनी मोदी-शहांना पत्र लिहावं, पटेलांना भेटणे देशहिताचे नसून भाजपच्या...'; ठाकरे गटाचा सल्ला
Uddhav Thackeray Group Slams Fadnavis: "मलिक, पटेलांच्या देशद्रोहाइतकेच संजय राठोडांचे कर्तृत्व आहे, पण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकताच त्या अबलेच्या किंकाळ्या भाजपच्या नीतीबाज कोल्ह्यांना ऐकू येणे बंद झाले."
Dec 9, 2023, 08:29 AM ISTदेवेंद्र फडणवीसांच्या नवाब मलिकांवरील पत्रावर मनसेची टीका
MNS criticizes Devendra Fadnavis' letter on Nawab Malik
Dec 8, 2023, 10:05 PM IST