devendra fadnavis

'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला

Fadnavis Letter To Ajit Pawar Sanjay Raut Reacts: नवाब मलिक हे हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर फडणवीस यांनी आपला आक्षेप पत्रातून नोंदवला आहे.

Dec 8, 2023, 06:47 AM IST

फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार नाराज? बंगल्यातून बाहेर पडणं टाळलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करुन घेण्यावर नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान या पत्रानंतर महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. 

 

Dec 7, 2023, 08:55 PM IST

'नवाब मलिक महायुतीत नको', देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना जाहीर पत्र, म्हणाले 'देशद्रोह्यांशी संबंध...'

नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावत अजित पवार गटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र नवाब मलिक महायुतीत आल्याने देवेंद्र फडणवीस नाराज असून, त्यांनी अजित पवारांना तसं पत्रच लिहिलं आहे. 

 

Dec 7, 2023, 06:48 PM IST

विधानसभेत 'हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरचा उल्लेख; फडणवीस म्हणाले, 'कायदेशीर कारवाई करु'

महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रत्येक घरात पाहिला जातो. या कार्यक्रमाचा आज खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या क्रार्यक्रमातील प्रत्येक पात्राची विशेष ओळख आहे.  मात्र या कार्यक्रमाची चर्चा  हिवाळी अधिवेशानातही होताना पाहायला मिळत आहे. नेमकं काय घडलं प्रकरण वाचा संपुर्ण बातमी. 

Dec 7, 2023, 12:57 PM IST

एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासंबंधी एक मोठं विधान केलंय. 

Dec 4, 2023, 07:36 PM IST

'राजकारणात सारेच असूर नसतात'; फडणवीसांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Maharashtra Politics : राजकारणात सारेच असूर नसतात सुरेल माणसेही असतात, असे म्हणत मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात विरोधकांवर टीका केली आहे. नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी आयोजित केलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला मुख्यंमत्र्यांनी हजेरी लावली होती.

Dec 2, 2023, 08:22 AM IST

'तुमच्या मनात आहे ते होईल'; मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचे महत्त्वाचे संकेत

Maharashtra Politics : फक्त उपमुख्यमंत्री होण्यासाठी ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत का असा प्रश्न अजित पवारांना अनेकदा विचारला जातो. मात्र आता कार्यकर्त्यांनंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

Nov 30, 2023, 08:33 AM IST

'अवकाळीने शेतकरी उद्धवस्त झाला असताना CM तेलंगणात, फडणवीस प्रचारात तर अजित पवार कोमात'

Unseasonal Rains Uddhav Thackeray Slams CM Shinde DCM Fadnavis: "महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत," असा टोला ठाकरे गटाने लगावला.

Nov 29, 2023, 09:27 AM IST

भगवान विष्णुच्या नावावरुन ठेवा मुलांना अतिशय युनिक आणि क्युट नावे

आज कार्तिकी एकादशी.. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा केली जाते. विठ्ठल हे भगवान विष्णूचे रुप. भगवान विष्णू हे जगाचे रक्षणकर्ता म्हणून पूजले जातात. त्यांच्याशिवाय जगात एक पानही हलणार नाही. या जगात भगवान विष्णूचे करोडो भक्त असतील. भगवान विष्णू वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जर तुम्ही देखील भगवान विष्णूचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी त्यांच्या अनेक नावांपैकी एक निवडू शकता.

Nov 23, 2023, 11:59 AM IST

बा विठ्ठला...! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा; पाहा Video

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं देवाची पंढरपूर नगरी दुमदुमली आणि पुन्हा एकदा भक्तांचा मेळा चंद्रभागेतीरी पाहता आला. 

Nov 23, 2023, 07:33 AM IST