धनंजय मुंडेंवर कारवाई कधी होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी राजीनामा...'
Ajit Pawar on Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.
Jan 28, 2025, 06:20 PM IST
'मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, अजित पवारांनीच....', धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सुरेश धस स्पष्टच बोलले, 'आकाचा आका...'
Suresh Dhas on Dhananjay Munde Resignation: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी भाष्य केलं आहे.
Jan 28, 2025, 05:34 PM IST
'45 कोटी, राखेचे साठे अन् करुणा मुंडे...'; मुख्यमंत्री भेटीत सुरेश धस यांचे गौप्यस्फोट; केल्या 6 मोठ्या मागण्या
Suresh Dhas Meets Devendra Fadnavis: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रान उठवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसंबंधी पुरावे, कागदपत्रं सादर केली आहेत.
Jan 28, 2025, 04:35 PM IST
76th Republic Day : मुख्यमंत्री फडणवीसांनी 'वर्षा' निवासस्थानी फडकवला झेंडा
76th Republic Day Celebration CM Devendra Fadnavis Hoist Flag At Varsha Bungalow
Jan 26, 2025, 02:25 PM ISTछगन भुजबळ यांची भाजपसोबत जवळीक, पवारांसोबत मात्र दुरावा; राजकीय वर्तुळात नव्या अध्यायाचे संकेत?
Political News : महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमवेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळताच असंख्य चर्चांना उधाण.
Jan 24, 2025, 09:32 AM IST
दावोसमध्ये विक्रमी करार; महाराष्ट्रात कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार?
Davos Investment Maharashtra: या गुंतवणुकीमधून राज्यात तब्बल 15 लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.
Jan 23, 2025, 08:57 PM ISTउद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात वाजला राज ठाकरेंचे गुणगान करणारा पोवाडा; अन् पुढच्याच क्षणी...; शिवसैनिक चक्रावले
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे होणार आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी एका क्षणी सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Jan 23, 2025, 07:13 PM IST
CM In Davos Exclusive: लोकांच्या विरोधामुळे देशाच्या व्हिजनचे नुकसान, कोकणातील मेगा प्रोजेक्टबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?
CM Devendra Fadnavis: मुंबईच्याजवळ आम्ही इनोव्हेशन सिटी तयार करतोय. जी एआय प्रेरित असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Jan 23, 2025, 06:00 PM ISTवाल्मिकला रुग्णालयात सुविधा; माध्यमात व्हिडीओ पण पोलिसांना आरोपी सापडेना, धनंजय देशमुखांनी सारंच काढलं!
Beed Crime: मी आज सीआयडी अधिकाऱ्यांना भेटून यांसदर्भात प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी झी 24 तास शी बोलताना सांगितले.
Jan 23, 2025, 02:26 PM IST'संतोष देशमुखांच्या खुन्यांचे एन्काऊंटर का झाले नाही?' ठाकरेंच्या सेनेचा फडणवीस-शिंदेंना सवाल
Akshay Shinde Encounter Uddhav Thackeray Shivsena: "अक्षय शिंदेच्या हत्येनंतर एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी एकमेकांना जवळजवळ मिठ्याच मारल्या, पेढे वाटले, फटाके वाजले," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Jan 22, 2025, 07:08 AM ISTमहाराष्ट्राला बंपर गिफ्ट! फक्त तीन दिवसांत 3 लाख 82 हजार कोटींचे सामंजस्य करार, पहिला मान 'या' जिल्ह्याला
Devendra Fadnavis in Davos: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये असून यावेळी तीन दिवसांत महाराष्ट्रासाठी 3 लाख 82 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत.
Jan 21, 2025, 08:15 PM IST
विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या अभूतपूर्व विजयामागे संघाचा वाटा? जाणकारांचं मत काय?
विधानसभा निवडणुकीतील भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडली.
Jan 19, 2025, 07:44 PM IST'पाया पडून अजितदादांना सांगत होतो की तुम्ही...'; पहाटेच्या शपथविधीबद्दल मुंडेंचा गौप्यस्फोट
Dhananjay Munde Comment On Oath Ceremony: पहिल्या दिवशी पक्षाच्या शिबिराला अनुपस्थित राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी केलेल्या भाषणात धनंजय मुंडेंकडून मोठा गौप्यस्फोट
Jan 19, 2025, 12:34 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारीला दावोस दौऱ्यावर
Chief Minister Devendra Fadnavis to visit Davos from January 20 to 24
Jan 17, 2025, 06:50 PM IST'मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर, काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं'- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis has said that Mumbai is the safest city
Jan 16, 2025, 06:00 PM IST