devendra fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा अचानक का वाढवली?

Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आलीय. 

Nov 1, 2024, 08:22 PM IST

महाराष्ट्रात सरकार बदलणार? मनसेची सत्ता आणि फडणवीस मुख्यमंत्री? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

Raj Thackeray Devendra Fadnavis Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

Oct 31, 2024, 09:09 PM IST

रवी राजांनी पत्रकार परिषदेत म्हटलं भावी मुख्यमंत्री, उल्लेख ऐकताच फडणवीस म्हणाले 'आधी...', पिकला एकच हशा

Ravi Raja Joins BJP: काँग्रेसचे रवी राजा (Ravi Raja) यांनी पक्षाची साथ सोडून भाजपात (BJP) प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. 

 

Oct 31, 2024, 01:11 PM IST

देवेंद्र फडणवीस फोनवर असं काय म्हणाले? निवडणूक केंद्रावर पोहचलेला 'तो' उमेदवार अर्ज न भरताच माघारी फिरला

Jagdish Mulik:  पुण्यातील वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांनी माघार घेतलीये...मुळीक यांनी माघार घेतल्यानंतर मुळीक यांच्या मोबाईलवर फडणवीस यांना फोन करत कार्यकर्त्यांची समजूत काढली.

Oct 29, 2024, 11:02 PM IST
Devendra Fadnavis Arrives Thane For Sanjay Kelkar File Nomination Form PT2M20S

महायुतीत मिठाचा खडा? 'या' एका उमेदवारावरुन चर्चा अडली! भाजपा म्हणतं 'आम्ही काम करणार नाही', राष्ट्रवादी मात्र आग्रही

BJP Oppose Nawab Malik: नवाब मलिकांविरोधात (Nawab Malik) भाजपाने (BJP) पुन्हा एकदा दंड थोपटल्याने अजित पवारांची (Ajit Pawar) अडचण झाली आहे. अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार असलेल्या नवाब मलिकांना उमेदवारी देण्यास भाजपाने कडाडून विरोध केला. त्यामुळे अजित पवारांनी अणुशक्तीनगरमधून मलिकांच्या कन्या सना मलिकांना (Sana Malik) मानाचं पान देत उमेदवारी जाहीर केली. यादरम्यान नवाब मलिक यांनी आपण निवडणूक लढणारच असल्याचं जाहीर केलं आहे. 

 

Oct 26, 2024, 08:39 PM IST

अखेर भाजपाची दुसरी यादी जाहीर, धुळ्यापासून जतपर्यंत 22 उमेदवारांची घोषणा, मुंबईचा सस्पेन्स कायम

BJP Second List of Candidates: पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 22 जणांना स्थान देण्यात आलं आहे. जतमधून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

 

Oct 26, 2024, 05:31 PM IST

देवेंद्र फडणवीसांपेक्षा अमृता फडणवीस अधिक श्रीमंत; पण नावावर एकही गाडी नाही; जाणून घ्या एकूण संपत्ती

Devendra Fadnavis Net Worth: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याकडे एकूण 13 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती उघड झाली आहे. 

 

Oct 26, 2024, 01:35 PM IST

यंदाची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार? सलग सहाव्यांचा विजयी होणार का?

Devendra  Fadnavis :  1999 ते 2019 सलग पाच वेळा देवेंद्र फडणवीस निवडून आले. आता सहाव्यांदा ते विजयी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Oct 25, 2024, 10:51 PM IST