PHOTOS : माजी मुख्यमंत्र्यांवर आली टॉयलेट साफ करण्याची वेळ, धुणी-भांडीही करावी लागणार!
शिख समुदायाचे सर्वोच्च न्यायलाय म्हटलं जाणारं श्री अकाल तख्त साहिबने सोमवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 3, 2024, 02:34 PM ISTRam Rahim T 20 Cricket : टी-10 आणि टी-20 क्रिकेटची सुरुवात मी केली होती, बाबा राम रहीमचा दावा
राम रहीम (Ram Rahim) जेलमधून 40 दिवसांसाठी पेरॉलवर बाहेर आला आहे. जेलमधून बाहेर असल्याने तो सत्संग करतोय.
Nov 21, 2022, 10:14 PM ISTराम रहीमला शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ
बाबा राम रहीम याला शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीशांना सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून, त्यांना सुरक्षा देणाऱ्या जवानांच्या संख्येतही वाढ करून ती ४५ वरून ६० करण्यात आली आहे.
Sep 18, 2017, 08:07 PM ISTबाबा रामरहिम सिंग खटल्याचा निकाल २२ रोजी, चालकाचा घेणार जबाब
बलात्काराच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग याच्याविरोधातील दोन हत्येच्या खटल्यांचा निकाल आता २२ सप्टेंबरला लागणार आहे. दरम्यान, चालकाचा जबाब नोंदविण्यात येणार आहे.
Sep 16, 2017, 09:42 PM ISTराम रहीमला शिक्षा देणाऱ्या जजला १० कमांडोंची Z+ सुरक्षा
डेरा प्रमुख गुरमित राम रहीम याला बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा देणाऱ्या न्यायधिश जगदीप सिंह यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलीआहे. न्या. सिंह यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Aug 31, 2017, 06:57 PM ISTराम रहीम दिवसाला कमावतो तब्बल १६ लाख रुपये
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या गुरमीत राम रहीम याची कमाई पाहील्यानंतर तुम्हालाही धक्काच बसेल. गुरमीत राम रहीम याची एका महिन्याची कमाई ही एखाद्या छोट्याशा कंपनीच्या वार्षिक कमाई पेक्षाही जास्त असल्याचं समोर आलं आहे.
Aug 26, 2017, 05:53 PM IST