PHOTOS : माजी मुख्यमंत्र्यांवर आली टॉयलेट साफ करण्याची वेळ, धुणी-भांडीही करावी लागणार!

शिख समुदायाचे सर्वोच्च न्यायलाय म्हटलं जाणारं श्री अकाल तख्त साहिबने सोमवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Mansi kshirsagar | Dec 03, 2024, 14:38 PM IST

शिख समुदायाचे सर्वोच्च न्यायलाय म्हटलं जाणारं श्री अकाल तख्त साहिबने सोमवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

1/7

PHOTOS : माजी मुख्यमंत्र्यांवर आली टॉयलेट साफ करण्याची वेळ, धुणी-भांडीही करावी लागणार!

Sukhbir Badal punishment starts from today will do service guard Gurudwara wash utensils

 गुरू ग्रंथ साहिबच्या अपमानाच्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची बाजू घेतल्याबद्दल सुखबीर सिंह बादल यांना शिक्षा सुनावली आहे. 

2/7

सुखबीर सिंह बादल यांचे वडील आणि पंजाबचे दिवंगत माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्याकडून फखर-ए-कौम सन्मान काढून घेण्यात आला आहे. 

3/7

सुखबीर यांना गुरुद्वारा साहिबमध्ये खरकटी भांडी घासणे, फरशी पुसणे याप्रमाणेच अन्य धार्मिक दंड ठोठावण्यात आले आहेत. 

4/7

सुखबीर यांच्यासह 17 जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात 2015 मधील अकाली सरकारच्या काही कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. ही शिक्षा आज मंगळवारपासून सुरू झाली आहे. 

5/7

सुखबीर बादल आणि तत्कालीन अकाली सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांना स्वर्णमंदिरातील खरकटी भांजी आणि शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

6/7

सुखबीर सिंह बादल यांच्या शिक्षेचा आज पहिला दिवस आहे. आज त्यांनी गुरुद्वाराच्या बाहेर सुरक्षारक्षक म्हणून सेवा दिली. 

7/7

सुखबीर बादल यांना 30 ऑगस्ट रोजी अकाल तख्तने तनखैया धार्मिक दोषी म्हणून घोषित केले होते.