deputy chief minister devendra fadnavis

Satyajit Tambe : कुणी लिहिली तांबेंच्या उमेदवारीची स्क्रिप्ट? काँग्रेसला कुणी बनवलं 'मामा'? फडवीसांनी गेम फिरवला

 काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे. 

Jan 13, 2023, 06:15 PM IST

Maharashtra Politics: हे असं फक्त राजकारणातचं घडू शकतं; खासदार आणि आमदार एकाच ताटात जेवले

जालना (Jalna) येथे  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे( Minister of State for Central Railway Raosaheb Danve) यांनी आमदारासह एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. 

Jan 11, 2023, 06:43 PM IST

Maharashtra Politics: राजकारणात हे असंच होत असतं! वैर विसरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्र प्रवास

 शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. विविध विषयांवर ते एकमेकांवर सातत्याने टीका करत असतात. मात्र आज हे दोघे एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. 

Jan 8, 2023, 07:24 PM IST

शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस.... सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांना शिंदे गटाचे 40 आमदार भाजपमध्ये घ्यायचे आहेत  असा दावा देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. माझ्यावर आरोप करणारे वारकरी संप्रदायाचे नव्हे तर मोहन भागवत संप्रदायाचे अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. त्या पंढरपुर येथे बोलत होत्या.

Dec 25, 2022, 05:57 PM IST

केतळी चितळे आता थेट अमृता फडणवीस यांनाच भिडली! नरेंद्र मोदींना 'राष्ट्रपिता' म्हणण्यावर भडकली

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळे ती चांगलीच अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला जेलवारी देखील करावी लागली. यानंतर आता केतकी चितळेने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis ) यांच्याशीच पंगा घेतला आहे.

Dec 22, 2022, 07:45 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

प्रमुख राज ठाकरे(MNS Chief Raj Thackeray ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या भेटीचा कोणताही तपशिल सुरुवातीला समोर आला नाही. मात्र, स्वत:  राज ठाकरे यांनी या भेटीवर  प्रतिक्रिया दिली. या भेटीमागचे कारण राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

Dec 15, 2022, 07:30 PM IST

आगीत तेल ओतण्याचे काम करु नये; दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे-फडणवीस यांचा इशारा

कर्नाटक आणि महाराष्ट्रात ज्या घटना होत होत्या त्या पार्श्वभूमीवर मराठी जनतेवर कोणताही अन्याय होऊ नये अशी भूमिका आमची होती. गृहमंत्र्यांनी शांततेचं वातावरण निर्माण करण्याच्या सूचना दोन्ही राज्यांना दिल्या आहेत.  कर्नाटक सरकारनंही ते कबूल केल असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

Dec 14, 2022, 08:40 PM IST

Samruddhi Mahamarg : शिंदे-फडणवीसांकडून आज समृद्धी महामार्गाची पाहणी

येत्या ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या तयारीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  नागपुरात आढावा घेतला. तर शिंदे-फडणवीस आज प्रत्यक्ष महामार्गावर प्रवास करून पाहणी करणार आहेत.

Dec 3, 2022, 10:21 PM IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद सोडवणार उच्चस्तरीय समिती; 14 सदस्यांचा समावेश

या समितीची ही पहिलीच बैठक होत आहे. कर्नाटकातील मराठी भाषिक हे या बैठकी कडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.

Nov 19, 2022, 09:40 PM IST

18 वर्षावरील अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारचं नवं धोरण; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

8 वर्षावरील अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी शिंदे-फडणवीस सरकार लवकरच नवं धोरण आणणार आहे. 

Nov 13, 2022, 11:28 PM IST