deodorant

अवघ्या 2 रुपयांच्या तुरटीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?

बाजारात सहज आणि मापक दरात उपलब्ध होणारी तुरटी खुप फायदेशीर आहे.माऊथवॉश म्हणून वापर करण्यासाठी तुरटीचा आपण वापर करु शकतो.शरीराच्या कोणत्याही समस्येवर तुरटी रामबाण उपाय म्हणून उपयुक्त ठरते.

Aug 22, 2023, 04:47 PM IST

परफ्यूम आणि डिओड्रंट करु शकतं तुमची किडनी निकामी, हौसेला आताच आवर घाला

शरिराला येणारा घामाचा वास रोखण्यासाठी किंवा हौस म्हणून तरुणांसह अनेक मोठे लोकही डिओड्रंट आणि परफ्यूमचा प्रचंड वापर करतात. काहीजण तर अक्षरश: यामध्ये आंघोळ करुनच बाहेरच पडत असतात. पण परफ्यूममध्ये असणारे केमिकल्स अनेक समस्या उद्भवू शकतात. 

 

Mar 16, 2023, 07:03 PM IST

डिओडरंट वापरताय सावधान! जीव जाऊ शकतो, कारण ...

ब्रूकने डिओचा वास घेताच तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर 

May 10, 2022, 12:39 PM IST

खरंच Deodorant मुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो? या मागील सत्य जाणून घ्या

तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही वापरत असलेल्या डियोड्रेंट किंवा अँटीपर्सपिरंटमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात? 

Jan 14, 2022, 04:54 PM IST

तुम्हाला सतत पर्फ्यूम वापरायची सवय आहे? सावधान!!! तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर

उकाडा जसजसा वाढतोय, तशा घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. अशा वेळी अनेक जण डिओड्रण्ट किंवा परफ्यूमचा भरपूर वापर करतात. घामाचा वास मारावा आणि आपण जाऊ तिथे प्रसन्न वातावरण निर्माण करावे, हा अनेकांचा उद्देश असतो. त्यासाठी दिवसातून चार-पाच वेळा डिओ फवारणारेही अनेक जण असतात. मात्र डिओ किंवा पर्फ्यूमच्या अतिवापरामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो, अशी माहिती आता समोर आलीये...

Mar 31, 2021, 03:10 PM IST