परफ्यूममधील केमिकल्स तुमच्या किडनीलाही धोका निर्माण करु शकतात.
एका रिसर्चनुसार, डिओड्रंट आणि परफ्यूम थायरॉइड आणि डायबेटिजसाठी कारणीभूत ठरु शकतात.
परफ्यूमच्या वापरामुळे झोपेची कमतरता, भीती आणि अस्वस्थता अशा समस्या जाणवू शकतात.
सायनस किंवा अस्थमाच्या रुग्णांना डिओड्रंट आणि परफ्यूमचा वापर टाळला पाहिजे. कारण यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्येत वाढ होऊ शकते.
एका रिसर्चनुसार, जास्त सुगंधी परफ्यूम बाळाच्या हार्मोन्ससाठी धोकादायक ठरु शकतात.
परफ्यूममध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे त्वचेची जळजळ होऊ शकते.
एका अभ्यासानुसार, डिओड्रंट आणि परफ्यूम स्वेट ग्लँडला प्रभावित करत अॅलर्जीसाठी कारणीभूत ठरु शकतात.
परफ्यूम आणि डिओड्रंट करु शकतं तुमची किडनी निकामी, हौसेला आताच आवर घाला