deodhar trophy

Arjun Tendulkar: देवधर ट्रॉफीमध्ये अर्जुनचा धमाका सुरुच; स्विंगने उडवली दाणादाण

Arjun Tendulkar : आयपीएलनंतर अर्जुनच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागलीये. अर्जुन तेंडुलकरचा देवधर ट्रॉफीमध्ये समावेश करण्यात आला. अर्जुन देवधर ट्रॉफी ( Deodhar Trophy ) मध्ये साऊथ झोनकडून खेळत असून नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने दाणादाण उडवून दिली. 

Aug 2, 2023, 09:53 AM IST

Arjun Tendulkar : देवधर ट्रॉफीमध्ये अर्जुन नावाचं वादळ; गोलंदाजीच्या स्विंगने उडवली दाणादाण

Arjun Tendulkar : अर्जुन देवधर ट्रॉफीमध्ये त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवतोय. अर्जुनने त्याच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा फलंदाजांची दाणादाण उडवलीये. साऊथ झोनने अवघ्या 19 ओव्हर्समध्ये हा सामना 9 विकेट्सने जिंकला.

Jul 28, 2023, 07:35 PM IST

Riyan Prag: 6,6,6,6,6,6,6... वादळी शतक ठोकत रियान परागने सेलेक्टर्सला दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Riyan Prag Century in Deodhar Trophy: भारतात खेळल्या जाणाऱ्या देवधर ट्रॉफीमध्ये रियान परागने शानदार खेळी करत तमाम समीक्षकांना चपराक दिली आहे.

Jul 28, 2023, 07:06 PM IST

Arjun Tendulkar : अखेर अर्जुन तेंडुलकरची अचानक टीममध्ये एन्ट्री; सिलेक्टर्सचा मोठा निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar ) नावाची प्रचंड चर्चा झाली. आयपीएलनंतर अर्जुन ( Arjun Tendulkar ) नशीब चमकलंय. जवळपास 3 वर्षांनंतर अर्जुनने आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) डेब्यू केलं.

Jul 12, 2023, 04:37 PM IST

VIDEO: शतकासाठी तीन धावा हव्या असतानाच अजिंक्य रहाणेचे सेलिब्रेशन

ड्रेसिंग रूममधील खेळाडू आणि समालोचकांना ही चूक लक्षात आली.

Oct 28, 2018, 07:40 AM IST

अश्विनला सोडावे लागले कर्णधारपद, हे आहे कारण

देवधर ट्रॉफी सुरु होण्याआधी भारत अ संघाला मोठा झटका बसलाय. भारत अ संघाचा कर्णधार आर. अश्विनला पायाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेत खेळू शकणार नाहीये. 

Mar 1, 2018, 11:08 AM IST

सेहवाग, गंभीरची भारतासाठी पुन्हा खेळता येण्याची शक्यता धुसर

वाढत चाललेलं वय अन् सुमार फॉर्म लक्षात घेता वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या एकेकाळच्या भारताच्या स्टार क्रिकेटपटूंनी देवधर करंडकामधून माघार घेतली आहे. 

Nov 20, 2014, 10:55 AM IST