deny

कुलभूषण जाधव प्रकरणी धक्का, फोडले वकिलावर खापर...

 आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या आदेशाला स्थिगिती मिळाली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरले आहे. सरकार ते नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.  आता पाकिस्तानच्या विविध पक्षांचे नेते आणि जाणकार हा दावा करतात आहे की, त्यांचे सरकार योग्य प्रकारे आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. 

May 18, 2017, 07:30 PM IST

पाकिस्तानचा रडीचा डाव, पाहा काय केलं

 आंतरराष्ट्रीय कोर्टानं चपराक लगावल्यानंतरही पाकिस्तानचा रडीचा डाव सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला मान्य नसल्याचं पाक परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीज झकेरीयांनी सांगितलंय.

May 18, 2017, 07:01 PM IST

UPSCमध्ये पोस्टींग मिळूनही दिव्यांग प्रांजल पाटीलला नोकरी नाकारली

केंद्र सरकार दिव्यांगांसाठी सोयीसुविधा पुरवत असल्याच्या जाहिराती करत असलं, तरी UPSC उत्तीर्ण झालेल्या अंध मुलीबाबत मात्र दुजाभाव असल्याचं स्पष्ट झालंय. 

Jan 3, 2017, 06:00 PM IST

'एमआयएम'च्या ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली

'एमआयएम'च्या ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली

Feb 2, 2015, 10:57 PM IST

'एमआयएम'च्या ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारली

'एमआयएम'चे अध्य़क्ष असादउद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातल्या सभेला परवानगी नाकराण्यात आलीय. 

Feb 2, 2015, 05:30 PM IST