डेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा
राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Nov 7, 2014, 07:48 AM ISTआर्थिक राजधानी सापडली डेंग्यूच्या विळख्यात
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आज डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहे.. दहा मृत्यू आणि 659 डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या मुंबईत डेग्यूनं हाहाकार माजवला आहे... डेंग्यूशी दोन हात करतांना प्रशासन यंत्रणा अपुरी पडतेय. इबोलाचा उद्रेक झाला तर काय अवस्था होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे..
Nov 6, 2014, 08:53 PM ISTकेईएममध्ये आणखी दोन डॉक्टरांना डेंग्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:24 PM ISTडेंग्यूमुळे नाशिकमध्ये एकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:23 PM ISTआर्थिक राजधानी सापडली डेंग्यूच्या विळख्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:21 PM ISTडेंग्यूची लढाई आता कोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 08:01 PM ISTकतरिनानं घेतली रणवीरच्या वडिलांची भेट!
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता रणवीर कपूर यांच्या प्रेमसंबंधांना रणवीरच्या कुटुंबीयांकडून विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. पण, कतरिनानं मात्र हे दावे फोल ठरवलेत.
Nov 6, 2014, 03:49 PM ISTनागपूरमध्ये डेंग्युची भीती, एकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 12:12 PM IST'आठवडाभरात स्वच्छता करा, अन्यथा कारवाई'
'आठवडाभरात स्वच्छता करा, अन्यथा कारवाई'
Nov 6, 2014, 09:19 AM ISTकेईएममधील डेंग्यूवर काय म्हणतंय, मार्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 10:34 PM ISTराज्यभरात डेंग्युचे थैमान, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण
राज्यभरात डेंग्युने थैमान घातलं असून, आतापर्यंत ३ हजार ५६५ रूग्ण आढळले. तसंच राज्यभरात ३१ हजार २०१ डेंग्यू सदृश्य रूग्णांची तपासणीही करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत २४ रूग्णांचा डेंग्युने मृत्यू ओढवला आहे.
Nov 5, 2014, 08:05 AM ISTराज्यभरात डेंग्युचे पेशंट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 08:27 PM ISTडेंग्यूचा सामना आणि उपाय योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2014, 03:56 PM ISTडेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पिटल दौरे
डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पीटल दौरे
Oct 30, 2014, 09:39 AM IST'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी
'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी
Oct 28, 2014, 11:35 AM IST