लहान मुलांमध्ये वाढतायत डेंग्यू-मलेरियाची प्रकरणं; प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा तज्ज्ञांचा इशारा
पावसाळ्यात केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात 5 ते 15 वयोगटातील मुलांना नाक चोंदणे किंवा मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आरोग्य समस्यांचा अधिक धोका असतो.
Aug 6, 2024, 08:42 PM ISTसकाळ, संध्याकाळ की रात्र? डेंग्यूचा मच्छर नेमका कधी चावतो?
Dengue Mosquito:हे मच्छर जास्त ऊंच उडत नाहीत. दरवर्षी 400 मिलियन रुग्ण डेंग्यू बाधित होतात. डेंग्यूचा मच्छर एकदा चावला की 2-3 दिवसांनी त्याची लक्षणे दिसू लागतात. डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरस आहे. यातून वाचण्यासाठी पूर्ण कपडे परिधान करणे आवश्यक आहे.
Jun 28, 2024, 07:34 PM ISTDengue Case: महाराष्ट्रात डेंग्यूचा कहर; दर तासाला दोघांना लागण
Maharashtra Mumbai Dengue Case: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 2 लाख 34 हजार 427 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. या रूग्णसंख्येपैकी महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 17 हजार 531 इतकी आहे.
Dec 12, 2023, 07:10 AM ISTतापामध्ये ही 5 लक्षणे दिसली तर डेंग्यू असू शकतो; दुर्लक्ष करू नका
गंभीर डेंग्यू ताप हा जीवघेणा वैद्यकीय आणीबाणी आहे. जर तुम्ही अलीकडेच डेंग्यू ताप आल्याची माहिती असेल तर इथे वाचा संपूर्ण माहिती, तुम्हाला ताप आला असेल आणि तुम्हाला कोणतीही चेतावणी चिन्हे आढळली असतील तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. चेतावणी चिन्हांमध्ये तीव्र पोटदुखी, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा नाक, हिरड्या, उलट्या किंवा मल यांमध्ये रक्त येणे यांचा समावेश होतो. वेळ असताना या लक्षांची काळजी घ्या आणि उपचार करा.
Oct 12, 2023, 02:21 PM ISTडेंग्यूचा धोका वाढतोय!'या' टीप्स वापरून घरातले डास पळवा
'हे' घरगूती उपाय करून पाहा, घरात एकही डास उरणार नाही
Sep 24, 2022, 10:04 PM ISTडेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा जालीम उपाय
मुंबईतली डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं जालीम उपाय शोधलाय. ज्यांच्या घरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडतील त्यांना अटक करण्याचा फतवा मुंबई महापालिकेनं काढलाय.
Oct 30, 2014, 07:32 PM ISTघरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडल्या तर अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 07:11 PM IST