Dengue Mosquito:डेंग्यूचा आजार एडीज नावाचा मच्छर चावल्याने होतो.
पावसाच्या दिवसात जागोजागी पाणी साचतं आणि त्यात मच्छर वाढतात.
डेंग्यूचा आजार एडीज नावाचा मच्छर चावल्याने होतो.
पावसाच्या दिवसात जागोजागी पाणी साचतं आणि त्यात मच्छर वाढतात.
डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट्स वेगाने कमी होतात.
यामुळे रुग्णांची स्थिती खूप चिंताजनक होत जाते.
रिपोर्टनुसार, डेंग्युचे मच्छर जास्त करुन दिवसाचे चावतात.
हे मच्छर जास्त ऊंच उडत नाहीत.
दरवर्षी 400 मिलियन रुग्ण डेंग्यू बाधित होतात.
डेंग्यूचा मच्छर एकदा चावला की 2-3 दिवसांनी त्याची लक्षणे दिसू लागतात.
डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरस आहे.
यातून वाचण्यासाठी पूर्ण कपडे परिधान करणे आवश्यक आहे.