delhi weather news

हाहाकार! दिल्लीत यमुना नदीने गाठली धोक्याची पातळी, हिमाचलमध्ये पूर... मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

देशात उत्तररेकडच्या अनेक राज्यांमध्ये पावासाने हाहाकार माजवला आहे. राजधानी दिल्लीत जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये नद्यांना पुर आलेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून नदी किनारच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतंय.

Jul 10, 2023, 08:38 PM IST

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार

Weather Update in India  : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटलेय.  उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

May 28, 2023, 08:14 AM IST

सावधान! राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता, एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज

Weather Update : दिवसभर कडक उन्हाचा तडाखा, सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस होत असल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला. त्यातच आता शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.  

Apr 23, 2023, 08:18 AM IST

India Weather Update : हवामानात पुन्हा बदल, पावसाची शक्यता

India Weather Update : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झालाय. पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी धडकी बसली आहे. तसेच महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 

Mar 30, 2023, 07:19 AM IST