delhi to ahmedabad flight ticket

World Cup चा फिवर; 80000... दिल्ली ते अहमदाबाद विमानाचे तिकीट पाहून डोळे गरगरतील

सर्वत्र World Cup चा फिवर पहायला मिळत आहे. वर्ल्डकपसाठी दिल्ली अहमदाबाद विमानाचे तिकीटदर वाढले आहेत.  एका तिकीटाचे दर तब्बल 80 हजदार रुपयांपर्यत आहे. 

Nov 18, 2023, 11:31 PM IST