दिल्लीतील मेट्रो स्थानकांमध्ये वायफाय
दिल्ली मेट्रोने शुक्रवारपासून राजीव चौक आणि कश्मीरी गेट या दोन स्थानकांवर वाय-फाय सेवा सुरु केलीये. या सेवेंतर्गत पहिल्या ३० मिनिटांसाठी मोफत वायफाय देण्यात येणार आहे. त्यानंतर वायफाय वापरल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
Jan 2, 2016, 11:20 AM IST'वन रँक वन पेंशन' प्रत्येक सैनिकासाठी, विरोधक पसरवतायेत अफवा- मोदी
नुकत्याच जाहीर झालेल्या 'वन रँक वन पेन्शन'बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. ज्यांनी सत्तेत असताना ४२ वर्ष या मागणीसाठी काहीच केलेलं नाही, असे लोक आता कारण नसताना टीका करत असल्याचं मोदींनी म्हटलंय. ते हरियाणतल्या फरिदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते.
Sep 6, 2015, 04:09 PM ISTदिल्ली मेट्रोत हवालदाराचं लाजीरवाणं वागणं
दिल्ली पोलिसांच्या एका हवालदाराचा व्हिडीओ सोशल नेटवर्कवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६३ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.
Aug 24, 2015, 08:59 AM ISTचालत्या मेट्रोचा दरवाजा उघडला अन्…
Jul 17, 2014, 09:57 PM ISTचालत्या मेट्रोचा दरवाजा उघडला अन्…
आता दिल्ली मेट्रोसंदर्भातली एक धक्कादायक बातमी... दिल्ली मेट्रोची बेपर्वाई आज 2000 निष्पाप नागरिकांच्या जीवावर बेतणार होती.
Jul 17, 2014, 03:19 PM ISTदिल्ली मेट्रोत 94 टक्के महिला खिसेकापू
जर तुम्ही दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करत असाल, तर जरा सावध राहण्याची गरज आहे. कारण दिल्लीत जानेवारी आणि मार्च महिन्यादरम्यान पकडण्यात आलेल्या खिसेकापूंमध्ये 94 टक्के महिला होत्या.
Apr 23, 2014, 09:18 AM ISTदिल्ली मेट्रोच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमींसाठी भाड्यानं
दिल्लीतल्या मेट्रोच्या सीसीटीव्ही फुटेजचा एमएमएस बनवून विकण्याचा प्रकार नुकताच घडला असतांना, दिल्ली मेट्रो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय. झी मीडियानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेट्रो रेल्वेच्या खोल्या आणि टॉयलेट प्रेमी युगुलांना सर्रास भाड्यानं दिले जातायेत. त्याद्वारं मेट्रोतील कर्मचारी पैसा कमवतायेत.
Sep 18, 2013, 12:23 PM ISTदिल्ली मेट्रोत पुन्हा डर्टी पिक्चर
दिल्लीत दिवसागणिक वाईट गोष्टींच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीतील मेट्रोत पुन्हा डर्टी पिक्चर उजेडात आले आहे. दिल्ली मेट्रोचा दुसरा MMS लिक करण्यात आला आहे. हा MMS पोर्न साईटवर लोढ करण्यात आलाय.
Jul 24, 2013, 05:40 PM ISTधक्कादायक : मेट्रोत बनतात पॉर्न एमएमएस!
दिल्ली मेट्रो पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा केला जातो परंतु, याच मेट्रोमध्ये अश्लील एमएमएस आमि पॉर्न व्हिडिओ बनवण्यात येत असल्याचं आता उघड झालंय.
Jul 9, 2013, 12:40 PM ISTमेट्रो रेल्वे २ तास अडकली बोगद्यात!
मुंबईमध्ये दिल्लीसारखी मेट्रो रेल्वे कधी सुरू होणार याची मुंबईकर आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र मंगळवारी नवी दिल्लीच्या मेट्रो रेल्वेमध्ये एक अनपेक्षित घटना घडली.
Jun 12, 2013, 04:35 PM ISTमेट्रो मॅन ई. श्रीधरन निवृत्त
दिल्लीच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतीकारक बदल घडवणारे ई.श्रीधरन हे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रमुखपदावरुन निवृत्त होत आहेत. श्रीधरन यांनी आपल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत दिल्लीत जागतिक दर्जाच्या मेट्रो रेल्वेची उभारणी केली. ई.श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची धूरा १९९५ साली हाती घेतली तेंव्हा मेट्रो रेल्वे उभारणीचं आव्हान अशक्यप्राय कोटीतलं होतं ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं.
Dec 31, 2011, 05:05 PM IST