दिल्ली मेट्रोत हवालदाराचं लाजीरवाणं वागणं

दिल्ली पोलिसांच्या एका हवालदाराचा व्हिडीओ सोशल नेटवर्कवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६३ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

Updated: Aug 24, 2015, 09:18 AM IST
दिल्ली मेट्रोत हवालदाराचं लाजीरवाणं वागणं title=

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या एका हवालदाराचा व्हिडीओ सोशल नेटवर्कवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६३ हजारापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

व्हिडीओत दिल्ली पोलिसांचा एक हवालदार मेट्रोत नेमकं काय करतोय हे तुम्ही पाहिलं तर तुम्हालाही राग येईल.

पोलिसांनी हा व्हिडीओ अपलोड करणाऱ्याकडून संपूर्ण माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. या पोलिसाविरोधात दिल्ली पोलिस काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

पाहा, दिल्ली मेट्रोत हवालदाराचं लाजीरवाणं वागणं

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.