delhi cm

केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ

दिल्लीच्या मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. 

May 7, 2017, 10:04 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडणार खुर्ची

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाच्या खुर्चीचा त्याग करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याकडे केजरीवाल सूत्रे सोपविण्याची शक्यता आहे.

Dec 11, 2015, 04:54 PM IST

केजरीवालांच्या खोकल्यावर मोदींचा डोस

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणखी दोन गोष्टींमुळे ओळखले जातात, एक तर मफलर, दुसरा म्हणजे त्यांचा खोकला. अरविंद केजरीवाल यांचा खोकला थांबण्याचं नाव घेत नाही. कधी तो जास्त तर कधी कमी असतो.

Feb 18, 2015, 08:09 PM IST

`आप`ला आश्वासनाचा विसर, केजरीवाल यांचे घर १० खोल्यांचे

स्वतःची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्याचं सांगत वारंवार कौतुक करवून घेणा-या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साध्या राहणीचे खरेखुरे दर्शन आता होऊ लागलं आहे. आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री झालो तरी सरकारी गाडी, बंगला घेणार नाही असं सांगणा-या आम आदमी पार्टीला या आश्वासनाचा लगेचच विसर पडल्याचं दिसतंय.

Jan 4, 2014, 09:10 AM IST