delhi cm

Delhi CM Arvind Kejriwal To Campaign From Today For LokSabha Election PT1M27S

केजरीवाल यांचं कुटुंबाकडून भावनिक स्वागत

Delhi CM Arvind Kejriwal To Campaign From Today For LokSabha Election

May 11, 2024, 03:35 PM IST

'..तर उद्धव ठाकरे तुरुंगात असतील'; जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांचं सभेत विधान

Kejriwal Speech Mention Uddhav Thackeray: केजरीवाल यांनी नवी दिल्लीमधील आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये समर्थकांना संबोधित केलं. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.

May 11, 2024, 03:11 PM IST

'2 महिन्यांमध्ये योगींना दूर करणार, 17 सप्टेंबर 2025 ला मोदी निवृत्त होणार अन्..'; केजरीवालांचा दावा

 Kejriwal Questions BJP Talks About PM Modi Retirment: केजरीवाल यांनी हनुमान मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आपच्या मुख्य कार्यालयामधून कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

May 11, 2024, 02:28 PM IST

केजरीवाल यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला! तिहारमध्ये शिफ्ट करणार; दिल्लीच्या CM ला हवीत 'ही' 3 पुस्तकं

Kejriwal Sent To Judicial Custody: अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी त्यांच्या दिल्लीच्या राहत्या घरामधून ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यानंतर दोन वेळा त्यांची कोठडी वाढवून देण्यात आल्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यात वाढ केली आहे.

Apr 1, 2024, 12:39 PM IST

'मोदींनाही 'ईडी'च्या कार्यालयामध्ये 9 तास बसवून ठेवलं होतं, त्यांनी सगळ्या...'

BJP MP Talks About PM Modi Faced ED Inquiry: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता भाजपा खासदाराने मोदींची ईडी चौकशी झालेली तेव्हाचा किस्सा सांगितला आहे.

Mar 23, 2024, 03:28 PM IST

काँग्रेसला जावयाकडून घरचा आहेर! ED च्या कारवाईवर वाड्रा म्हणतात, 'केजरीवालांना 9 वेळा..'

Robert Vadra On Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावरच ईडीकडून अटक करण्यात आल्याने काँग्रेससहीत 'इंडिया' आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ड वाड्रा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चा रंगली आहे.

Mar 23, 2024, 10:42 AM IST

'..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'

Uddhav Thackeray Group On Kejriwal Arrest:  ‘ईडी’ हा सध्या एक बेभरवशाचा टोणगा झाला आहे व मोदी-शहांनी फटका मारताच ते सांगतील त्याला शिंगावर घेत असतो. भारतातील लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान त्यामुळे नष्ट झाले आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Mar 23, 2024, 07:32 AM IST

Kejriwal Arrest: 'त्याच्या अटकेचं मला वाईट वाटलं नाही, कारण..'; अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

Anna Hazare On Kejriwal Arrest: लोकपाल जनआंदोलनामध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलं. याच आंदोलनामधून केजरीवाल यांनी पुढे जाऊन 'आम आदमी पार्टी' या राजकीय पक्षाची स्थापना केली.

Mar 22, 2024, 01:09 PM IST

'भाजपा घाबरलीये! चुकून 2024 ला सत्तेत आल्यास..'; पवार आत्या-भाच्याचा मोदी सरकारला टोला

Kejriwal Arrested Supriya Sule Rohit Pawar Reacts: शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावरुन टीका केली असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कठोर शब्दांमध्ये या विषयावरुन सरकारला लक्ष्य केलं आहे.

Mar 22, 2024, 10:20 AM IST

केजरीवालांच्या अटकेवरुन पवारांकडून मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल! म्हणाले, 'सरकार लोकशाहीचा...'

Arvind Kejriwal Arrested Pawar Family Reacts: 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आल्याने दिल्लीसहीत देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अटकेचा विरोधकांनी निषेध केला आहे.

Mar 22, 2024, 09:47 AM IST

केजरीवाल यांना जेलमधून मुख्यमंत्री म्हणून काम करता येईल का? कायदा काय सांगतो?

Can Arvind Kejriwal Run Government From Jail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने त्यांच्या राहत्या घरामधून अटक केली. मद्य घोटाळ्यामध्ये मनी लॉण्ड्रींग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Mar 22, 2024, 07:38 AM IST

17.5 कोटींच्या इंजेक्शनमुळे वाचलं 18 महिन्यांचं बाळ; थेट CM ने घरी जाऊन घेतली भेट

18 Month Old Boy Rare Genetic Disease: मागील बऱ्याच काळापासून या चिमुकल्याच्या इलाजासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु होती. या मोहिमेचं नेतृत्व एका खासदाराने केलं विशेष.

Sep 12, 2023, 08:23 PM IST

Aarvind Kejariwal: "घाबरणारे लोक..."; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल यांचा भाजपावर हल्लाबोल

Arvind Kejriwal Meets Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या मुंबईमधील 'मातोश्री' या निवासस्थानी केजरीवाल यांच्याबरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही भेट देऊन राजकीय विषयांवर चर्चा केली.

Feb 24, 2023, 08:59 PM IST