deepika padukone husband

Deepika Padukone Fitness : पास्ता, चाइनीज खाऊनही दिपिका स्वत:ला कसं ठेवते फिट? जाणून घ्या संपूर्ण Diet Plan

Happy Birthday Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. आजकाल लाखो मुली तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात. दीपिकाला पास्ता, चायनीज फूड आणि भारतीय पदार्थ विशेषतः डाळ आणि भात आवडतं, तरी देखील दिपिका स्वत: ला कसं फिट ठेवते ? जाणून घेऊया तिचा संपूर्ण Diet Plan  

Jan 5, 2024, 11:13 AM IST

लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका- रणवीरचा मोठा निर्णय; Video मुळं समोर आलं सारंकाही...

Deepika Padukone and Ranveer Singh Wedding :  या निर्णयासाठी इतका वेळ? व्हिडीओ पाहून चाहतेही पेचात. पाहा सोशल मीडियावर वारंवार पाहिला जाणारा त्यांचा व्हिडीओ 

 

Oct 26, 2023, 09:08 AM IST

Deepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईपुढे रणवीर काहीच नाही...; काय करते इतक्या पैशांचं?

Deepika Padukone चा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया... दीपिका संपत्तीच्या बाबतीत पती रणवीर सिंगला देखील मागे टाकते...

Jan 5, 2023, 11:32 AM IST

Deepika Padukone : दीपिकाच्या मनात आत्महत्येचा विचार...; यश, पैसा, प्रसिद्धी असूनही ती असे दिवस काढतेय?

Deepika Padukone Birthday : दीपिकाने केला मोठा खुलासा, म्हणाली, जीवन संपवायचं, रात्र रात्र जागून काढावी लागतेय नैराश्याने गाठलंय... 

Jan 5, 2023, 11:03 AM IST

'या' 5 अभिनेत्यांसाठी Deepika Padukone ठरली Unlucky, पुन्हा केलं नाही एकत्र काम

Deepika Padukone चा आज वाढदिवस असून आज ती 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या बॉलिवूड करिअरविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...

Jan 5, 2023, 10:44 AM IST

Urfi Javed : वाद पेटणार? भगव्या रंगांच्या ड्रेसमध्ये उर्फीकडून दीपिकालाही टक्कर

Urfi Javed  : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीविरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानंतर उर्फी व चित्रा वाघ यांच्यात वाद सुरू झाला आहे. मात्र आता तर उर्फीने कहर केला असून भगव्या रंगावरून दीपिकालाही टक्कर दिली आहे. 

Jan 5, 2023, 10:38 AM IST

Happy Birthday Deepika Padukone : 4 अभिनेते, 2 क्रिकेटर ...; दीपिकाच्या बॉयफ्रेंड्सची यादी भलीमोठी

Deepika Padukone Affairs : चर्चेत येण्यासाठी आणि प्रकाशझोतात राहण्यासाठी दीपिकाचं नाव नेमकं कोणाकोणाशी जोडलं गेलं माहितीये? यातले दोघंजण तर आजच्या घडीला कुठेच दिसत नाहीयेत... 

Jan 5, 2023, 09:56 AM IST

Deepika Padukoneचा मोठा खुलासा, या कारणामुळे सोडले हॉलिवूड, लोक म्हणाले- प्रत्येकवेळी दीदीचे रडगाणे

Deepika Padukone Hollywood Racism: दीपिका पादुकोण हिने हॉलिवूडबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपण हॉलिवूडला रामराम करत आहे. मात्र, तिने दिलेल्या कारणामुळे ती सोशल मीडियाव ट्रोल होत आहे. दीपिका सध्या पॅरिस फॅशन वीकमध्ये व्यस्त आहे. 

Oct 7, 2022, 07:55 AM IST

घटस्फोटाच्या चर्चांनंतर अशा अवस्थेत दिसली Deepika Padukone, पाहा फोटो

प्रकृतीत बिघाड आणि घटस्फोटामुळे चर्चेत असलेली Deepika Padukone अशा अवस्थेत दिसताच... 

 

Oct 6, 2022, 02:14 PM IST

वयाच्या 18 व्या वर्षी बॉलिवूडच्या 'या' टॉपच्या अभिनेत्रीला मिळाला होता अजब सल्ला... केला मोठा खुलासा

Deepika Padukone ...आणि असा सल्ला एका टॉप अभिनेत्रीला मिळाला होता, पण त्या अभिनेत्रीने तिच्या कामाने त्या दिग्दर्शकाला चोख प्रत्युत्तर दिले. 

Sep 25, 2022, 06:06 PM IST

Deepika Padukon होणार आई? कशी आली बातमी समोर वाचा संपूर्ण प्रकरण..

..तर दीपिकाच्या फॅन्ससाठी ही मोठी बातमी असणार आहे यात काहीच शंका  नाही.. 

Sep 10, 2022, 05:11 PM IST

मराठमोळ्या लावणीवर दीपिकानं धरला ठेका... Video पाहून नेटकरी बेभान

तेव्हा सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. 

Sep 1, 2022, 01:55 PM IST

Deepika Padukone कुणाचं ऐकेना; आनंदाची बातमी देत एका कृतीमुळं गावभर चर्चा

करण्याची संधी तिच्या वाट्याला आल्यामुळं तिची कारकिर्द जबरदस्त वेगानं पुढे गेली. 

May 12, 2022, 04:41 PM IST