deepika padukone become a mother

आई होणार दीपिका? ज्या साडीची सर्वात जास्त चर्चा तिनंच केली पोलखोल! जवळच्या सूत्रांनी केलं कन्फर्म

अभिनेत्री दीपिका आणि रणवीर सिंह नेहमीच चर्चेत असतात. ही बॉलिवूडची लाडकी जोडी आहे. मात्र लवकरच ही जोडी पालक बनणार असल्याचं बोललं जात आहे.

Feb 20, 2024, 07:32 PM IST

वाढदिवशीच दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; लवकरच हलणार घरात पाळणा?

दीपिका पदुकोणने 2018 साली अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले होते. 

Jan 5, 2023, 06:26 PM IST