declared

१९४ रनच्या वादावर बोलला सचिन तेंडुलकर

2004 मध्ये पाकिस्तानमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टेस्ट सामना सुरु होता.

Sep 6, 2016, 09:28 AM IST

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा

मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन राज्यमंत्री पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. 

शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदावर समाधान मानले असून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले आहे. 

Jul 7, 2016, 08:40 PM IST

अकरावीच्या ऑनलाइनची दुसरी यादी जाहीर

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी जाहीर झालीय. 

Jul 6, 2016, 07:07 PM IST

सीबीएसई बोर्डाच्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर

सीबीएसईचा १२वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसईचा १०वीचा निकाल येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे.

May 24, 2016, 08:40 PM IST

५९ वर्षानंतर महाराष्ट्राला सापडला १०७ वा 'हुतात्मा'

होय, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईनंतर तब्बल ५९ वर्षांनी राज्याला १०७ वा हुतात्मा सापडलाय. शंकरराव तोरस्कर यांच्या नावाची 'हुतात्मा' म्हणून नोंद करण्यात आलीय. तोरस्कर कुटुंबीयांचा यासाठी दिलेला लढा अखेर यशस्वी झालाय. 

Jan 22, 2016, 09:30 AM IST

राज्यात एका व्यक्तीची केवळ दोन स्मारकं उभी करता येणार!

राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, संत, राजकीय नेते, यांची स्मारकं उभारण्यासंबंधीचं धोरण राज्य सरकारनं निश्चित केलं आहे. 

Jan 9, 2016, 10:53 AM IST

राज्यातील १०० नगरपरिषद, पंचायती, नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

शासनाने नव्याने स्थापन केलेल्या १०० नगरपरिषदा,पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. यात राज्यातील अनुसूचित जाती ६ तर अनुसूचित जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १३आणि खुल्या प्रवर्गातील २८ नगरपरिषदा महिलांसाठी राखीव आहेत.

Nov 10, 2015, 12:06 PM IST

दुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील

दुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील

Oct 16, 2015, 07:15 PM IST

राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर

राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर

Oct 16, 2015, 07:15 PM IST

राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर

राज्यातल्या 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय... तसंच या दुष्काळावर काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्यात. मंत्रिमंडळ उपसमितीनं ही घोषणा केलीय.

Oct 16, 2015, 04:15 PM IST

आसाम मंडळाच्या १० वी परीक्षेचा निकाल जाहीर

आसाम मंडळाच्या १० वी (HSLC))परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज सकाळी १० वाजता निकाल घोषित करण्यात केला. दहावीची परीक्षा १९ फेब्रुवारी २०१५ सुरु झाली ती १२ मार्चपर्यंत सुरु होती. या परीक्षेसाठी ४ लाख विद्यार्थी बसले होते.

Jun 2, 2015, 11:26 AM IST

अरविंद केजरीवालांची संपत्ती घटली...

नवी दिल्ली विधानसभा जागेवरून नामांकन दाखल केल्यानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपली संपत्ती जाहीर केलीय. 

Jan 21, 2015, 03:18 PM IST