decision

गांगुलीचा तो निर्णय आणि धोनीची कारकिर्दच बदलली

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुलीनं अनेक क्रिकेटपटू घडवले. 

Jul 30, 2018, 08:47 PM IST
PT55S

मुंबई | वैद्यकीय प्रवेशासाठी डोमेसाईल बंधनकारक- उच्च न्यायालय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 27, 2018, 02:29 PM IST

अजिंक्य पोस्टींगला जाण्याचा निर्णय बदलेलं का?

विक्रम शहिद झाल्यामुळे सगळ्यांच्याच पायाखाली जमिन सरकली 

Jul 19, 2018, 03:29 PM IST

'डिमांड ड्राफ्ट' वापरताय, हा नवा नियम लक्षात ठेवा

आता नियमांत बदल करण्यात आला आहे. 

Jul 13, 2018, 11:24 AM IST

'मराठा आरक्षणाबाबत अनुकूल निर्णय घेतला जाईल'

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आलीय

Jun 27, 2018, 05:59 PM IST

बडतर्फ केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा

बडतर्फीची कारवाई मागे घेण्याची विनंती केली होती 

Jun 25, 2018, 08:03 PM IST

टेस्ट मॅचच्या टॉसबद्दल आयसीसीचा महत्त्वाचा निर्णय

टॉस रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आयसीसीनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

May 30, 2018, 05:59 PM IST

आता, बोपय्यांच्या वादग्रस्त निवडीवरून काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव

काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात. 

May 18, 2018, 06:52 PM IST

शपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!

या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.

May 17, 2018, 08:33 PM IST

'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'

'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 

May 17, 2018, 07:35 PM IST

कर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली

'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'

May 17, 2018, 06:12 PM IST

कर्नाटकात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

 कर्नाटकात घटनेची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. 

May 16, 2018, 11:24 PM IST

पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढण्याबाबत शिवसेनेचं वेट अॅण्ड वॉच

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.

May 7, 2018, 05:45 PM IST