बडतर्फ केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा
बडतर्फीची कारवाई मागे घेण्याची विनंती केली होती
Jun 25, 2018, 08:03 PM ISTटेस्ट मॅचच्या टॉसबद्दल आयसीसीचा महत्त्वाचा निर्णय
टॉस रद्द करण्याची मागणी झाल्यानंतर आयसीसीनं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
May 30, 2018, 05:59 PM ISTआता, बोपय्यांच्या वादग्रस्त निवडीवरून काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव
काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात.
May 18, 2018, 06:52 PM ISTशपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!
या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.
May 17, 2018, 08:33 PM IST'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'
'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे.
May 17, 2018, 07:35 PM ISTकर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली
'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'
May 17, 2018, 06:12 PM ISTकर्नाटकात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
कर्नाटकात घटनेची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
May 16, 2018, 11:24 PM ISTपालघर लोकसभा पोटनिवडणूक लढण्याबाबत शिवसेनेचं वेट अॅण्ड वॉच
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही.
May 7, 2018, 05:45 PM ISTपालघर लोकसभा पोटनिवडणूक लढण्याबाबत शिवसेनेचं वेट अॅण्ड वॉच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 05:38 PM ISTरोखठोक | न्यायासाठी लढा का षडयंत्र?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 06:11 PM ISTनागपूर | सरन्यायाधीशाच्या खंडपिठाचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 01:20 PM ISTनीरव मोदीच्या अटकेवर 'हॉंककॉंग'ने निर्णय घ्यावा- चीन
कर्जघोटाळा करून नीरव मोदी- मेहुल चोक्सी देश सोडून विदेशात पसार झाले आहेत.
Apr 9, 2018, 06:01 PM ISTसलमानच्या जेल मुक्कामाचा फैसला दुपारी
अभिनेता सलमान खानच्या जामीनावर सुनावणी पूर्ण झाली आहे, मात्र जामीवरील निर्णय दुपारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
Apr 7, 2018, 11:18 AM ISTकाळवीट शिकार प्रकरणाचा फैसला उद्या, निकालाआधी भडकला सैफ
बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणाचा उद्या निकाल असल्याने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान जोधपूरला आलाय.
Apr 4, 2018, 10:38 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणाचा उद्या फैसला, सलमानचं काय होणार?
१९९९ साली हम साथ साथ है या चित्रपटावेळी काळवीटाच्या शिकारीचा आरोप सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर आहे. याप्रकरणी उद्या न्यायालयाचा उद्या निकाल येणार आहे.
Apr 4, 2018, 09:07 PM IST