deccan express

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्द

Pune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे. 

Jun 23, 2024, 12:21 PM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या 'या' एक्स्प्रेस रद्द, लोकल सेवाही बंद

Pune News : मुंबईकडे ट्रेनने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी 20 ऑगस्ट रोजी काही तांत्रिक कामामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Aug 19, 2023, 09:03 AM IST

बेस्ट चालकाने चिमुरड्यासह उचचलं टोकाचं पाऊल, रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना

आपल्या लहान मुलासह ते रेल्वे स्थानकावर पोहचले, त्याचवेळी समोरुन डेक्कन एक्स्प्रेस येत होती, आणि...

 

Feb 17, 2022, 01:32 PM IST

मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच जोडणार; 24 जूनपासून बुकिंग सुरू

मुंबई - पुणे विशेष डेक्कन एक्स्प्रेस ट्रेनला व्हिस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. 26 जून पासून हा कोच प्रवाशांच्या सेवेत जोडला जाणार आहे. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे. 

Jun 23, 2021, 06:09 PM IST

मोटारमनच्या सतर्कमुळे मुंबईत टळली रेल्वेची टक्कर!

 मोटारमनच्या सतर्कतेमुळे मुंबईत आसनगाव लोकल आणि डेक्कन एक्सप्रेस यामधील टक्कर टळली आणि एक मोठा अपघात टळण्यास मदत झाली.  

Aug 22, 2017, 12:53 PM IST