debt

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदा

Future Group Owner  Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

Apr 15, 2024, 12:58 PM IST

कर्जाचा बोजा, सावकारांकडून अत्याचार; संपू्र्ण कुटुंबानेच उचललं टोकाचं पाऊल

सावकरांनी पैशांसाठी कुटुंबियांचा अतोनात छळ केला आणि...

Nov 10, 2022, 04:18 PM IST
CBI Arrest Pune Based Business Man Avinash Bhosale In DHFL And Yes Bank Case PT2M43S

VIDEO | पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक

CBI Arrest Pune Based Business Man Avinash Bhosale In DHFL And Yes Bank Case

May 26, 2022, 09:55 PM IST
Who Is Business Man Avinash Bhosale PT33S
CBI Arrest Pune Based Business Man Avinash Bhosale PT3M23S

VIDEO | DHFL प्रकरणी व्यावसायिक अविनाश भोसले अटकेत

CBI Arrest Pune Based Business Man Avinash Bhosale

May 26, 2022, 09:25 PM IST

राज्य सरकारचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय अतिशय क्रांतिकारी - राज्यपाल

Governor Bhagat Singh Koshyari : गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र सरकारने केलेली कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण अशी म्हणावी लागेल. नवनवीन योजना राज्यात राबविल्या हे सांगताना मला आनंद होत आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.  

Jan 26, 2022, 10:29 AM IST

देशातील 50 टक्के शेतकरी कर्जाच्या ओझ्यात; NSOच्या अहवालात माहिती समोर

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO)तर्फे सर्वे करण्यात आला. त्या सर्वेमध्ये 2019 मध्ये देशातील 50 टक्क्याहून अधिक शेतकरी कुटुंब कर्जात असल्याची बाब समोर आली आहे

Sep 11, 2021, 02:57 PM IST

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटूंबियांनी उर्वरित कर्ज भरावे का? जाणून घ्या महत्वाची माहिती

कोरोना काळात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. परंतु अशा लोकांवर कर्ज असतील तर ते नंतर वसूल कोणाकडून होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी पुढे वाचा  

Jun 22, 2021, 05:28 PM IST

धक्कादायक ! कर्ज थकले, शेतकरी महिलेकडे बँक प्रतिनिधीची शरीरसुखाची मागणी

शेतकरी महिलेकडे ट्रॅक्टरच्या कर्जाचे हफ्ते थकले. त्यानंतर बँक प्रतिनिधीने शरीरसुखाची मागणी केली. 

Mar 5, 2020, 12:49 PM IST

कर्ज काढून राज्यातील रस्ते दुरुस्ती आणि अपूर्ण रस्ते पूर्ण करणार - अशोक चव्हाण

राज्यातील रस्त्यांची दुरावस्था असून अनेक रस्ते अर्धवट अवस्थेत आहेत.

Feb 29, 2020, 10:24 AM IST

कोल्हापुरात आंदोलन करणाऱ्या महिलांनी पंचगंगा नदीत उड्या घेतल्या

मायक्रो फायनान्स कर्जमुक्तीसाठी कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांचे आंदोलन चिघळले आहे. 

Jan 3, 2020, 05:06 PM IST

भुजबळांना जोरदार दणका, कर्ज थकविल्याने कंपनीचा लिलाव

कर्ज थकविल्याने भुजबळांच्या कंपनीचा लिलाव.

Sep 27, 2018, 09:01 PM IST