debina bonnerjee

तान्ह्या लेकींसह लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीचा रॅम्पवॉक; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Debina Bonnerjee Rampwalk With Two Daughters: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे देबिना बॅनर्जी हिची. आपल्या दोन्ही मुलींसह तिनं रॅम्पवॉक केला आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चाही रंगलेली आहे. सध्या तिच्या या व्हिडीओचे सर्वत्र कौतुकही होताना दिसते आहे. 

Oct 31, 2023, 06:29 PM IST

IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीचा तीव्र संताप, आई म्हणून कळवळीनं केली विनंती

Debina Bonnerjee: देबिना बॅनर्जी हिनं आपल्या पहिल्या लेकीला IVF तंत्रज्ञानाद्वारे जन्म दिला आहे. त्यामुळे तिची तेव्हा फारच चर्चा रंगेलली होती. त्यातून तिनं दुसऱ्या मुलीलाही जन्म दिला आहे. तिनं तिचे व्हिलॉगही शेअर करत असते यावेळी तिनं आपल्या एका व्हिडीओमधून IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे. 

Jul 28, 2023, 10:00 PM IST

1 वर्षाच्या मुलीला शाळेत पाठवण्यावरून अभिनेत्री देबिना बॅनर्जी ट्रोल, उत्तर देत म्हणाली...

Debina Bonnerjee on Her Daughter Early Schooling : अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही आपल्या लेकीमुळे सध्या चर्चेत आहे. ती आपल्या लेकीला आता शाळेतही पाठवायला लागली आहे. परंतु इतक्या लहान मुलीला शाळेत पाठवायची काय गरज यावर तिला अनेक चाहते प्रश्न विचारताना दिसत आहेत आता यावर तिनंच खुलासा केला आहे. 

Jul 2, 2023, 09:27 PM IST

वयाच्या 40 साव्या वर्षी दोन मुलींची आई, वजनामुळे ट्रोल झाल्यावर नेटकऱ्यांना सुनावले खडेबोल

Debina Bonnerjee on Body Shaming: अभिनेत्रींना कायमच ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. तेव्हा अनेक अभिनेत्री त्यावर मौन तरी पाळतात नाहीतर खुलेआपपणे बोलताही दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं आपल्याला बॉडी शेमिंगवरून ट्रोल केल्यानं खडेबोल सुनावलं आहे. 

Jun 7, 2023, 07:47 PM IST

Debina Bonnerjee : देबिनाला तिच्या दोन चिमुरड्यापासून राहवं लागतं लांब, नेमकं तिच्यासोबत काय घडलं?

Debina Bonnerjee : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत गेले होते. श्रीलंकेहून परतल्यानंतर असं काय घडलं की अभिनेत्रीला दोन चिमुरड्यापासून लांब राहवं लागतं आहे... 

Mar 1, 2023, 04:31 PM IST

Priyanka Chopra नंतर 'या' सेलिब्रिटी कपलनं दाखवला मुलीचा चेहरा

या लोकप्रिय कपलनं नुकताच सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  

Feb 5, 2023, 05:40 PM IST

डिलेव्हरीनंतर अभिनेत्री Debina Bonnerjee डिप्रेशनमध्ये? का आली तिच्यावर ही वेळ

Debina Bonnerjee : Debina Bonnerjeeदेबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी नुकतेच दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. दोघांच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. 

Dec 22, 2022, 09:06 PM IST

Debina Bonnerjee : दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर देबिनाची बिघडली प्रकृती

देबिना बोनर्जी आणि गुरमीत चौधरी नुकतेच दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. 

Nov 20, 2022, 11:23 PM IST

Debina Bonnerjee Baby: अभिनेत्री देबिना बॅनर्जीची चिमुकलीची पहिली झलक, पाहा Video

Debina Bonnerjee: सिनेजगतातील कलाकार आपल्या मुलांचा चेहऱ्या हा चाहत्यापासून आणि मीडियापासून लपवतात. त्यात देबिना-गुरमीत आपल्या लेकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Nov 15, 2022, 03:53 PM IST

आलिया पाठोपाठ या लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन..

Gurmeet Choudhary and Debina Bonnerjee: त्याचबरोबर कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे - आमच्या मुलीचे या जगात स्वागत आहे. जसे आपण पुन्हा पालक झालो आहोत. यावेळी आम्ही तुमच्याकडून गोपनीयतेची अपेक्षा करतो. कारण आमचे बाळ जरा लवकरच जगात आले आहे. तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत राहा.

Nov 11, 2022, 02:02 PM IST

Debina Bonnerjee चं ग्लॅमरस maternity photoshoot... video होतोय व्हायरल

देबिनानं आपलं मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे जे तिनं सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. या पोस्टशी सध्या सगळीकडेच चर्चा आहे. आपलं मॅटर्निटी शूट करताना देबिनानं बिहाईंड द सीन्सचंही शूट पोस्ट केलं आहे. या फोटोमध्ये देबिना खुपच सुंदर दिसते आहे. असे ग्लॅमरस मॅटर्निटी शूट पाहून तिचे चाहतेही घायाळ झाले आहे. या व्हिडीओमध्ये देबिना ग्लॅमरस शिमर ग्रे गाऊनमध्ये बेबी बम्प फ्लॉल्ट करताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये देबिना खूपच स्टनिंग दिसत असून तिचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Oct 19, 2022, 04:23 PM IST

सलगच्या गरोदरपणामुळं अभिनेत्रीचा मोठा निर्णय, आता अडचणी टाळण्यासाठी काय करतेय पाहिलं?

तिनं दुसऱ्या बाळाच्या जन्माची बातमी दिली आणि चाहत्यांनाही धक्का बसला.

Sep 30, 2022, 12:12 PM IST

अभिनेत्रीची चाहत्यांना गुडन्यूज, घरी दुसऱ्यांदा हलणार पाळणा

प्रसिद्ध अभिनेत्री दूसऱ्यांदा बनणार आई, 4 महिन्यांपूर्वीच दिला होता मुलीला जन्म, कोण आहे ही अभिनेत्री?

Aug 16, 2022, 02:14 PM IST