लष्कराच्या गोळीबारात सीरियात ४० ठार
दिवसागणित सीरियात हिंसाचारात वाढ होत आहे. संघर्ष टिपेला पोहोचला आहे. लष्कर आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये, सीरियामध्ये आजपर्यंत किमान ४० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती मानवाधिकारांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेने आणि नागरिकांनी दिली आहे.
Jan 28, 2012, 03:07 PM ISTइंग्रजी लेखक ख्रिस्तोफर यांचे निधन
इंग्लंडमधील प्रसिद्ध इंग्रजी लेखक, समीक्षक, स्तंभलेखक आणि पत्रकार ख्रिस्तोफर हिचन्स (६२) यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांनी कॅन्सरशी शेवटपर्यंत लढत दिली.
Dec 18, 2011, 04:00 PM IST'देवा' आनंद हरपला.......
ज्येष्ठ कलाकार, प्रसिद्ध अभिनेते देवानंद यांचे आज लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. लंडन येथे चेकअप साठी गेले असता देवानंद यांना हद्यविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
Dec 4, 2011, 07:00 AM ISTज्ञानपीठ विजेत्या इंदिरा गोस्वामी याचं निधन
ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या, प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या ६९ वर्षांच्या होत्या.
Nov 29, 2011, 08:46 AM ISTरूग्णाचा जीव गेल्याने हॉस्पिटलची तोडफोड
जळगाव मध्ये एका रूग्णाला आपला जीव गमवावा लागल्यामुळे, रूग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Nov 11, 2011, 03:13 PM IST