VIDEO|जेजे रुग्णालयात अक्षय शिंदेची पोस्टमार्टम प्रक्रिया सुरु
JJ Hospital Dean Dr Pallavi Sapale On Akshay Shinde Post Mortem
Sep 24, 2024, 07:00 PM ISTPune | पुण्यातील ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं
Pune Car Accident Sassoon Hospital Dean Vinayak Kale on Leave
May 29, 2024, 10:00 PM ISTPune News | ससून रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या पीएचा फोन? काय आहे नेमकं प्रकरण?
Pune Sasoon Hospital Dean Receives Fake Call
Apr 4, 2023, 01:30 PM ISTVIDEO : बीकेसीमध्ये मुलांच्या लसीकरणाची तयारी
VIDEO : बीकेसीमध्ये मुलांच्या लसीकरणाची तयारी
Jan 2, 2022, 09:30 AM ISTमुंबई | जेजे रुग्णालयातील सफाई कामगारांना वारसा हक्कानुसार नोकरी आणि घर
Mumbai JJ Hospital Dean Promise To Give Home And Jobs
Jun 28, 2020, 10:10 PM ISTजळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातांसह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित
जळगावमध्ये कोरोना बाधित महिला मृत्यूप्रकरणी अधिष्ठाता तसेच इतरांना निलंबित करण्यात आले आहे.
Jun 12, 2020, 08:30 AM IST'या' कॉलेजच्या अधिष्ठाता विरोधात डॉ. लहाने यांची पोलीस तक्रार
याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल कारण्यात आला
Jan 20, 2020, 08:21 PM ISTमुंबईतील जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. चंदनवाले यांची नियुक्ती
सर जे. जे. रुग्णालयाचे डीन डॉ. एस. नानंदकर यांची कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये बदली करण्यात आली आहे.
Jun 7, 2018, 09:27 PM ISTकशी आहे छगन भुजबळांची तब्येत? केईएम रुग्णालयाच्या डीनची प्रतिक्रिया
छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या ठिक असली तरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं मत केईएम रूग्णालयाचं डीन डॉ अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय.
May 7, 2018, 09:08 PM ISTकशी आहे छगन भुजबळांची तब्येत? केईएम रुग्णालयाच्या डीनची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 08:15 PM ISTनागपूर | शासकीय आयुर्वेद महाविद्यालय डीन निलंबित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:08 PM ISTसरकारी रुग्णालयातील अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी
पाच दिवसांच्या डॉक्टरांच्या संपानंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील डीन अर्थात अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अधिष्ठात्यांना त्यांच्या संस्थेची दोन वेळा पाहणी करावी लागणार आहे. एवढंच नाहीतर या पाहणीची छायाचित्रं मंत्रालयातील संबंधित विभागाला पाठवावी लागणार आहे.
Mar 30, 2017, 06:30 PM ISTभारतीय वंशाचे राकेश खुराणा हार्वर्ड विद्यापीठाचे नवे अधिष्ठाता
मूळचे भारतीय वंशाचे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या नेतृत्वविकास आणि समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असलेल्या राकेश खुराणा यांची हार्वर्डच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आलीय. यंदा १ जुलैला राकेश खुराणा अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
Jan 24, 2014, 10:42 AM IST