dawood shaikh

Yashashree Shinde Murder Case: उरण स्टेशनजवळ सापडले 2 महत्त्वाचे पुरावे; मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरं

Yashashree Shinde Murder Case Big Update: मागील दोन आठवड्यांपासून पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत असताना शोध घेत असलेल्या त्या दोन गोष्टी पोलिसांना सापडल्या असून यामधून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

Aug 12, 2024, 09:07 AM IST

यशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणी

Raj Thackeray Lead MNS Leaders Meet CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली तेव्हा राज यांच्यासोबत मनसेच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळही होतं.

Aug 4, 2024, 09:15 AM IST

उरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती? 2 गोष्टींचा पोलीस घेतायेत शोध

Uran Yashashree Shinde Murder Case: 25 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळच्या झुडपांमध्ये यशश्री शिंदेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत.

Aug 1, 2024, 04:19 PM IST

उरण हत्याकांड: यशश्रीच्या शरीरावर आरोपीच्या नावाचा टॅटू; शेवटच्या भेटीत 'ते' फोटो डिलीट केले पण...

Uran Murder Case Tatoo On Yashashree Shinde Body: उरणमधील 20 वर्षीय यशस्री शिंदेंच्या हत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत असतानाच आता आरोपी आणि मृत तरुणीच्या शेवटच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं ही माहिती उघड झाली आहे.

Aug 1, 2024, 11:32 AM IST

...तर यशश्रीचा जीव वाचला असता; उरणमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

 Navi Mumbai Crime:  यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेख याने तपासात पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. 

Jul 31, 2024, 06:58 PM IST