daund

विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ZP शाळेच्या शिक्षकाने स्वत:ला संपवलं; चिठ्ठीत लिहिला घटनाक्रम

Daund ZP School Teacher Suicide: अवघ्या 2 महिन्यांपूर्वी या शिक्षकाची शाळेमध्ये बदली झाली होती. शाळेत बऱ्याच नवीन गोष्टी राबवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांच्या एका निर्णयामुळे गावातील विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्यावर संतापले आणि त्यांनी अगदी शाळेत येऊन गोंधळ घातला.

Aug 9, 2023, 08:50 AM IST

दौंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, संजय राऊत यांची राहुल कुल यांच्या कारखान्यावर धडक... पोलिसांनी अडवलं

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर संजय राऊत धडकणार, या कारखान्यात 500 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

Apr 26, 2023, 05:50 PM IST

Daund Crime : भीमा नदीत सापडलेल्या 'त्या' 7 मृतदेहांबाबत नवीन खुलासा, चुलत भावांनी नदीत ...

Pune Daund Crime News :  दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत 7 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात  खळबळ उडाली होती. (Daund suicide update) त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. 17 तारखेला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदीत त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. 

Jan 25, 2023, 11:36 AM IST

पुण्यात ते तीघं फोटोशूट करायला गेले, पण घरी परतलेच नाही, उरल्या फक्त आठवणी

फोटोशूट करताना सावधान, ही काळजी घेतली नाही तर फक्त तुमच्या वस्तू परत येतील, पण तुम्ही नाही...कारण

Mar 7, 2022, 02:12 PM IST

MPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्याची आत्महत्या, नैराश्येतून उचललं पाऊल

नैराश्येतून राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या

Dec 17, 2021, 10:28 PM IST

रेल्वे मंत्री आश्विनी यांचा मोठा निर्णय, दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागात

Daund Railway Station : दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडण्यात येणार आहे.  

Dec 10, 2021, 11:12 AM IST

घराच्या छतावर पडली वीज, घटनेचा VIDEO कॅमेरात कैद

बालाजी नगर परिसरात एका घराच्या छतावर वीज कोसळली.

Oct 6, 2021, 09:45 PM IST