daund

आर.आर पाटील यांची कन्या स्मिताचा साखरपुडा सोहळा संपन्न

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची सुकन्या आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष स्मिता पाटील यांचा शनिवारी ९ डिसेंबरला साखरपुडा सोहळा पार पडला. तासगावमधील अंजनी गावात हा सोहळा झाला. या सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती. 

Dec 10, 2017, 09:43 AM IST

पुणे-दौंड लोकल ट्रेनला अखेर मुहूर्त

पुणे दौंड लोकल ट्रेनला अखेर मुहूर्त मिळाला.

Mar 26, 2017, 08:45 AM IST

दौंड-इंदापूरसाठी खडकवासला धरणातून सोडलं पाणी

पुणे महापालिका तसेच शहरातील भाजप वगळता इतर सर्व पक्षांचा विरोध डावलून आज खडकवासला धरणातून दौंड इंदापूरसाठी पाणी सोडण्यात आलंय. दुपारी एकच्या सुमारास पाणी कालव्यात एक टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.  या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

May 4, 2016, 08:41 PM IST

झी हेल्पलाईन : सातबाऱ्यावर नाव लावायचंय? २४ वर्ष थांबा!

सातबाऱ्यावर नाव लावायचंय? २४ वर्ष थांबा!

Dec 19, 2015, 08:39 PM IST