dating rumours

'आयुष्य नर्क झालं असतं जर...', जया बच्चन यांचे अमिताभ-रेखा अफेअरवर भाष्य

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील एक अेव्हरग्रीन जोडपं आहे. 1973 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यांचा ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन बॉन्ड चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला. त्यांची जोडी बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक मानली जाते. पण त्यांचं वैवाहिक जीवन तसेच अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या कथित अफेअरच्या बातम्या वारंवार चर्चेत येत होत्या.

 

Jan 13, 2025, 12:48 PM IST

गेले ते दिवस... तमन्ना - विजयने प्रेमाची कबुली देताच का आठवला विराट कोहली?

Tamanna Virat Dating : हो आम्ही प्रेमात आहोत, अशी कबुली  तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी दिली आहे. या दोघांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पण यापूर्वी तमन्ना आणि विराट कोहली हे डेट करत आहे अशी चर्चा रंगली होती. 

Jun 16, 2023, 12:03 PM IST

बिग बींच्या नातीसोबतच्या अफेअरवर अभिनेत्याचं अखेर स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता मिझान जाफरी आणि नव्या नवेली नंदा यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. 

Jul 27, 2021, 05:37 PM IST

जान्हवी-ईशानच्या नात्याविषयी बोनी कपूर यांचा खुलासा

'धडक'नंतर जान्हवी आणि ईशान या जोडीच्या नात्याबाबत चर्चा सुरु होऊ लागल्या.

Jul 31, 2019, 05:32 PM IST

टायगरसोबतच्या रिलेशनशिपबद्दल हे काय म्हणाली दिशा....

दिशा आणि टायगर गेल्या काही काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. 

May 26, 2019, 10:14 AM IST