dasun shanaka

IND vs SL : श्रीलंकेचा पराभव करत भारताचा विजयाचा 'श्रीगणेशा'

भारताने या सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे.

Jan 3, 2023, 10:49 PM IST

ICC World Cup 2023: अफगानिस्तानला मिळाली वर्ल्ड कपमध्ये एंट्री; पाकिस्तानचं काय होणार?

Afghanistan Cricket Team: श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना (AFG vs SL) पावसामुळे रद्द झाल्यानंतर अफगाणिस्तानने पुढील वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप (2023 Cricket World Cup) मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय.

Nov 28, 2022, 11:49 PM IST

यजमानांचा पत्ता कट, श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची सेमी फायनलमध्ये धडक!

'क्या से क्या हो गया', श्रीलंकेचा पराभव अन् दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलिया संघ स्पर्धेबाहेर!

Nov 5, 2022, 04:52 PM IST

आशिया कप जिंकला आता T20 World Cup वर नजर...श्रीलंकेचा संघ जाहीर!

T20 World Cup साठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली. दुष्मंथा चमिरा आणि लाहिरू कुमारा या दोन खेळाडूंना संघात स्थान दिलं.

Sep 16, 2022, 10:27 PM IST

Asia Cup 2022: MS Dhoni बनला पाकिस्तानच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण, कसं ते जाणून घ्या...

Asia Cup 2022: आशिया कप 2022 च्या फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने मोठा खुलासा केला आहे. या मोठ्या विजयामागे धोनीच्या कर्णधार टीम चेन्नई सुपर किंग्जचा हात असल्याचे त्याने सांगितले. 

Sep 13, 2022, 08:50 AM IST

IND vs SL 2ND T20I | श्रेयस अय्यरची धमाकेदार खेळी, टीम इंडियचा 7 विकेट्सने शानदार विजय

टीम इंडियाने श्रीलंकेवर दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 2ND T20I)  7 शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिकाही जिंकली आहे. 

 

Feb 26, 2022, 10:39 PM IST

IND vs SL 2ND T20I | पाठुम निस्संकाची अर्धशतकी खेळी, टीम इंडियाला 184 धावांचे आव्हान

श्रीलंकेने टीम इंडियाला दुसऱ्या टी 20 सामन्यात (IND vs SL 2ND T20I) विजयसाठी 184 धावांचे आव्हान दिले आहे. 

 

Feb 26, 2022, 08:47 PM IST

India vs Sri Lanka | टीम इंडिया विरुद्धच्या वनडे आणि T20I सीरिजसाठी श्रीलंकन टीमची घोषणा

येत्या 18 जुलैपासून एकदिवसीय (Sri Lanka vs India) मालिकेला सुरुवात होणार आहे. 

Jul 16, 2021, 05:42 PM IST

श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटात थोडक्यात बचावला क्रिकेटपटू, आई-आजी जखमी

श्रीलंकेमध्ये इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Apr 24, 2019, 10:11 PM IST