dasara melava 2022

Dasara Melava 2022 : दसरा मेळावा एसटी बुकींग, शिंदे गटाने मोजले तब्बल 10 कोटी रुपये

 Dasara Melava 2022 ST Booking : दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण करण्यात आले आहे. शिंदे गटाने तब्बल 10 कोटीं रुपये रोख भरले आहेत. 

Oct 4, 2022, 01:11 PM IST

Dasara Melava : दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Shiv Sena Dasara Melava : भाषण योग्य भाषेत करा नाही तर कायदा त्याचं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.  

Oct 4, 2022, 12:18 PM IST

तयारीला लागा आता लक्ष्य... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच राज्यभरात शिवसैनिकांचा जल्लोष, ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी 

Sep 23, 2022, 06:27 PM IST

मोठी बातमी! दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला न्यायालयाकडून परवानगी

शिंदे गटाला हायकोर्टाच मोठा धक्का, सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली

Sep 23, 2022, 04:40 PM IST

मेळाव्यासाठी शिंदे गटाचाही अर्ज, दसरा मेळावा हायजॅक?

दसरा मेळाव्यासाठी (dasara melawa) शिंदे गटानं मुंबई महापालिकेला पत्र दिलंय. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

Sep 3, 2022, 12:02 AM IST

शिंदे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित दसरा मेळावा? राज ठाकरे प्रमुख पाहुणे?

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

Sep 2, 2022, 06:46 PM IST

Shinde Group Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कात शिंदे गटाचा दसरा मेळावा?

एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) आग्रही आहे.

Sep 2, 2022, 05:19 PM IST