तुम्ही राहात असलेली इमारत धोकादायक तर नाही? MHADA कडून मुंबईतील इमारतींची यादी जाहीर
MHADA Dangerous Buildings List: येत्या काही दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. याचपार्श्वभूमीवर पावसाळाआधी म्हाडाकडून 15 अतिधोकायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Jun 1, 2023, 03:41 PM ISTठाणेकरांचा जीव धोक्यात! महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत तुमच्या इमारतीचं नाव तर नाही?
Dangerous Buildings Navi Mumbai and Thane : पावसाळ्यात तोंडावर येताच मुंबई आणि ठाण्यातील धोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर येतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यातच आता ठाणे महापालिकेडून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
May 25, 2023, 02:05 PM ISTMumbai | मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात रहिवाशांना सरकारचा दिलासा
Government relief to residents in redevelopment of dangerous buildings in Mumbai
Dec 27, 2022, 08:45 AM ISTमुंबईत शेकडो धोकादायक इमारती, लालफितीमुळे मुंबईकरांचा जीव टांगणीला
मुंबईत धोकादायक इमारतींची संख्या शेकडोंच्या घरात आहे.
Jul 16, 2019, 06:58 PM ISTमुंबईतल्या धोकादायक इमारतींबाबत महापालिका उदासीन का? हायकोर्टाचा सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 06:43 PM ISTमुंबईतल्या धोकादायक इमारतींबाबत महापालिका उदासीन का? हायकोर्टाचा सवाल
मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासन उदासीन का? असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केलाय.
Sep 4, 2017, 06:11 PM ISTकधी होणार पुण्यातील धोकादायक वाडे रिकामे?
पुण्यातही धोकादायक इमारतींमध्ये हजारो लोक राहत असल्याची माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे यात महापालिकेच्या वसाहातींचीच संख्या जास्त आहे. महापालिका स्वतःच्याच वसाहतींकडे दुर्लक्ष करत असेल तर, सामान्य पुणेकरांनी महापालिकेकडून काय अपेक्षा ठेवायच्या, असा प्रश्न पुणेकर विचारतायत.
Oct 3, 2013, 08:54 PM ISTधोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार
मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.
Aug 8, 2013, 08:25 PM IST‘पाऊस येतोय, मुंबईतील घरे खाली करा’
आठवडाभरात पाऊस कधीही मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. परिस्थिती हातघाईवर आली असताना इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतींत लोक राहत आहेत. त्यांनी तात्काळ घरे खाली करावीत. अन्यथा त्यांना बाहेर काढण्यासाठी फौजदारी करावी लागेल, असा इशारा देण्यात आलाय.
Jun 6, 2013, 08:54 AM IST