dailymail

Long Distance Relationship मध्ये असलेल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा अजब करार, रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट वाचून बसेल धक्का

Trending News : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील अजब कराराची तुफान व्हायरल होतो आहे.  Long Distance Relationship मध्ये असतानाचे नियम या करारात करण्यात आले आहे.  

Aug 23, 2023, 03:44 PM IST

फुटबॉल कोचने सेलिब्रेशनच्या बहाण्याने महिला कर्मचाऱ्याच्या छातीवर हात ठेवला अन् नंतर...; VIDEO व्हायरल

स्पेनच्या महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज विलदा (Spanish head coach Jorge Vilda) यांचा Fifa Women World Cup च्या अंतिम सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत जॉर्ज महिला कर्मचाऱ्याच्या छातीला हात लावताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. 

 

Aug 23, 2023, 01:17 PM IST