विष्णूचे दशावतारांची गोष्ट : मत्स्य ते कल्की अवतार
दशावतार हे विष्णूने १० वेळा घेतलेले आहेत. हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत.
Sep 7, 2023, 01:50 PM ISTDahi Handi Wishes 2023: दहीहंडी, गोपाळकाला निमित्त नातलगांना द्या 'या' खास शुभेच्छा
Dahi Handi Wishes 2023 in Marathi: देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या. देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या.
Sep 7, 2023, 12:23 PM ISTDahi Handi | ठाण्यात दहीहंडीची धूम, गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण
Thane Ground Report Tembhi Naka Dahi Handi Mandal Arrange meal program For Dahi Handi Team
Sep 7, 2023, 12:05 PM ISTDahi Handi 2023: 'ही' आहेत मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडीची ठिकाण; तुम्हाला माहिती आहे का?
Famous Dahi Handi Places in Mumbai 2023: मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडी उत्सव. येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होतो. येथे गोविंदा पथकावंर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते.
Sep 6, 2023, 11:44 PM IST
मुंबईत दहिहंडी उत्सवाची धूम; आरोग्य यंत्रणा सज्ज
Dahi Handi 2023: मुंबई शहर आणि उपनगरासाठी 7 सप्टेंबरला सरकारी कार्यालयांना दहीहंडीची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेय.
Sep 6, 2023, 08:30 PM ISTCurd Or Yogurt: तुम्हाला दही खायला आवडतं नाही, मग Yogurt कधी ट्राय केलं आहे का?
पण योगर्ट म्हणजे दही ज्यांना वाटतं असेल तर थांबा, प्रसिद्ध कुणाल कपूर (Kunal Kapur) यांनी या दोघांमधील फरक समजून सांगितला आहे.
Oct 2, 2022, 02:59 PM IST