Dahi Handi 2023: 'ही' आहेत मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडीची ठिकाण; तुम्हाला माहिती आहे का?

Famous Dahi Handi Places in Mumbai 2023: मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडी उत्सव. येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होतो.  येथे गोविंदा पथकावंर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते.    

Sep 07, 2023, 13:37 PM IST

Dahi Handi 2023: मानवी मनोऱ्यांचा थरार आणि खास माहौल....  मुंबईतील दहीहंडी उत्सव जगप्रसिद्ध आहे. परदेशी नागरिकांनाही मुंबईतील हे प्रसिद्ध दहीहंडी उत्सव भुरळ घालतात. या दहिहंडी उत्सवांना आवर्जून भेट द्या. येथे गोविंदा पथकावंर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते.   

1/7

राम कदम दहीहंडी, घाटकोपर

घाटकोपर येथील राम कदम यांचा दहीहंडी उत्सव खूप प्रसिद्ध आहे. 

2/7

संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

ठाणे येथील संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव राष्ट्रावादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातर्फे केला जातो. 

3/7

संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी, वरळी

ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांच्यातर्फे या उत्सवाचे आयोजन केले जाते. 

4/7

वांद्रे कॉलनी दहीहंडी, वांद्रे

भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्यातर्फे याचे आयोजन केले जाते. 

5/7

छबिलदास लेन, दादर

छबिलदास लेन, दादर

मंबईतील हा सर्वात प्रसिद्ध दहिहंडी उत्सव आहे. 

6/7

संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे

शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक  यांच्या वतीने हा उत्सव आयोजीत केला जातो. 

7/7

मागाठाणे दहीहंडी, बोरिवली

मागाठाणे दहीहंडी, बोरिवली

शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने हा उत्सव आयोजीत केला जातो.