दाभोलकर हत्या : संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ
दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
Jun 1, 2019, 10:42 PM ISTदाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले
दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला जोरदार फटकारले आहे.
Jan 17, 2019, 04:24 PM ISTनरेंद्र दाभोलकर हत्या : नवा गौप्यस्फोट, कळसकरच्या कोठडीत वाढ
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात नवा गौप्यस्फोट झालाय. दरम्यान, शिवाजीनगर न्यायालयाने कळसकरला १७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावलीय.
Sep 15, 2018, 07:01 PM ISTदाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत, दोन जण ताब्यात
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यातही असल्याचे पुढे आलेय.
Sep 7, 2018, 09:48 PM ISTनरेंद्र दाभोलकर हत्या : तीन आजी-माजी पोलिसांची होणार चौकशी
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्या प्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे होत आहेत.
Jun 18, 2016, 06:24 PM ISTअंनिस आता दिल्लीत आंदोलन करणार
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावा, या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून दिल्लीत आंदोलन केलं जाणार आहे. दाभोलकर यांच्या हत्येला १७ महिने उलटले आहेत.
Jan 21, 2015, 11:35 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांचा तपास पिस्तुलाच्या दिशेने
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेक-यांनी वापरलेलं पिस्तुल इचलकरंजीच्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याच्याकडून विकत घेतलं असल्याचा संशय व्यक्त होतोय.
Dec 3, 2013, 01:06 PM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Sep 7, 2013, 09:00 AM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्या - मुंडे
पुण्यात सर्वात जास्त गुन्हेगारी आहे. चांगल्या IPS अधिका-यांना पुण्यात पोस्टिंग दिलं जात नाही, असा आरोप भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्यावा. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची उकल होणं अशक्य आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
Sep 3, 2013, 08:56 AM ISTनरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे पडसाद संसदेत
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे पडसाद आज संसदेत उमटले. या हत्येचा राज्यसभेनं एकमुखानं निषेध केला. काँग्रेसचे हुसेन दलवाई यांनी सनातन, हिंदू जनजागृती समिती यासारख्या कडव्या संस्थांवर बंदी घालण्याची मागणी केली. राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावर केंद्रानं तातडीनं विचार करावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.
Aug 22, 2013, 01:58 PM IST