cyclone biparjoy

Biparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस

Cyclone Biporjoy Updates :  बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे.  गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jun 17, 2023, 07:58 AM IST

Biparjoy: दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांच्या फायद्याचा निर्णय, मोबाईल सेटींग्जमध्ये करा 'हा' बदल

Cyclone Biparjoy:'सायक्लोन बिपरजॉय' दरम्यान गुजरातमध्ये 'इंट्रा सर्कल रोमिंग सेवा' पूर्णपणे मोफत पुरविली जाणार आहे. ही इंट्रा सर्कल रोमिंग सेवा काय आहे? आणि वादळाच्या काळात वापरकर्ते त्याचा कसा फायदा घेऊ शकतात? याबद्दल जाणून घेऊया.

Jun 15, 2023, 07:24 PM IST

VIDEO : 'अब मै पानी मे कूद के दिखाता हूं'; Cyclone Biparjoy ची बातमी देताना भेटला आणखी एक 'चांद नवाब'

Cyclone Biparjoy Update : अरबी समुद्रातील चक्रिवादळ बिपरजॉय भारताहून जास्त नुकसान पाकिस्तानात करत असल्याचं चित्र आहे. याचसंदर्भातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. 

 

Jun 15, 2023, 09:09 AM IST

Viral Video समुद्रात उसळल्या मासळीच्या लाटा; किनारपट्टीवर हजारो मृत माशांचा खच

Viral Video : वाळूचा कणही दिसत नाहीये इतक्या मासळीचा खच इथं समुद्रकिनाऱ्यांवर पाहायला मिळत आहे. हे दृश्य अनेक प्रश्न उपस्थित करून जात आहे. आता हे नेमकं काय झालं ते जाणून घ्या. 

 

Jun 14, 2023, 08:49 AM IST

बिपरजॉय चक्रीवादळचा धोका, आत्तापर्यंत 20 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर जाणवणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेय. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.  

 

Jun 13, 2023, 04:04 PM IST

Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईत हाय अलर्ट, रायगडला वादळाचा तडाखा तर तळकोकणात पेरणीला वेग

Cyclone Biparjoy Live Updates: बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे पोहोचले तरी कोकणात या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यांचा फटका बसतोय. रायगड जिल्ह्यात किनारपट्टी भागात सोसाट्याचे वादळी वारे वाहातायत. श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. वाळवटी गावात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांची छपरं उडाली. 

Jun 13, 2023, 11:29 AM IST

मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Updates : मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

Jun 13, 2023, 07:16 AM IST