Biparjoy Cyclone : बिपरजॉय वादळाचा धोका,15 जूनपर्यंत लांब पल्ल्याच्या 67 रेल्वे गाड्या रद्द
Surendra Gangan
| Jun 13, 2023, 08:56 AM IST
1/6
2/6
3/6
बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होऊन 14 तारखेच्या सकाळपर्यंत ते जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, नंतर NNE सरकून सौराष्ट्र आणि कच्छ आणि लगतचा पाकिस्तान किनारा ओलांडून मांडवी (गुजरात) आणि कराचीमधील (पाकिस्तान) तसेच जाखाऊ बंदराजवळ (गुजरात) 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत अतिशय तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. वादळ 125-135 किमी प्रतितास वेगाने 150 किमी प्रतितास वेगाने वादळासह धडकणार आहे.
4/6
5/6
तसेच पश्चिम रेल्वेद्वारे त्यांच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या या संभाव्य क्षेत्रांमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुरक्षा आणि सुरक्षितता संबंधित खबरदारी देखील घेतली जात आहे. या गाड्यांचा काही तपशील पुढीलप्रमाणे आहे. - रेल्वे क्रमांक - 09523 ओखा-दिल्ली सराई रोहिल्ला स्पेशल 13 जून 2023 पर्यंत - रेल्वे क्रमांक - 19252 ओखा-वेरावळ एक्सप्रेस 15 जून 2023 दरम्यान - रेल्वे क्रमांक - 09524 दिल्ली सराय रोहिल्ला-ओखा स्पेशल दिनांक 14 जून 2023 - रेल्वे क्रमांक - 19119 अहमदाबाद-वेरावळ इंटरसिटी 13 जून ते 15 जून 2023 दरम्यान - रेल्वे क्रमांक - 19120 वेरावळ-अहमदाबाद इंटरसिटी 13 जून ते 15 जून 2023 दरम्यान - रेल्वे क्रमांक - 19207 पोरबंदर-वेरावळ एक्सप्रेस 13 जून ते 15 जून 2023 दरम्यान - रेल्वे क्रमांक - 19208 वेरावळ-पोरबंदर एक्सप्रेस 12 जून ते 15 जून 2023 दरम्यान - रेल्वे क्रमांक - 09513 राजकोट-वेरावळ एक्सप्रेस 13जून ते 15 जून 2023 - रेल्वे क्रमांक - 09514 वेरावळ-राजकोट एक्सप्रेस 12 जून ते 15 जून 2023 दरम्यान - रेल्वे क्रमांक - 19319 वेरावळ-इंदूर महामना एक्सप्रेस दिनांक 14 जून 2023 - रेल्वे क्रमांक - 19320 इंदूर-वेरावळ महामना एक्सप्रेस दिनांक 13 जून 2023 - रेल्वे क्रमांक - 09514 वेरावळ-राजकोट एक्सप्रेस 12 जून ते 15 जून 2023 दरम्यान - रेल्वे क्रमांक - 19319 वेरावळ-इंदूर महामना एक्सप्रेस दिनांक 14 जून 2023 - रेल्वे क्रमांक - 19320 इंदूर-वेरावळ महामना एक्सप्रेस दिनांक 13 जून 2023 आदी गाड्यांचा समावेश आहे.
6/6