VIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्त
Afghan Diplomat 25 kg Gold In legging: मुंबई विमानतळावरील तपासामध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही तासांमध्येच या महिला अधिकाऱ्याने आपण राजीनामा देत असल्याची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवरुन दिली.
May 5, 2024, 07:34 AM ISTनागपूर विमानतळावर 8.81 कोटींचे ड्रग्ज जप्त
नागपूर विमानतळावर 8.81 कोटींचे ड्रग्ज जप्त
Apr 5, 2024, 09:50 AM ISTशनिवारी 'या' 5 वस्तू खरेदी करणे ठरतात Bad Luck
5 Things for Bad Luck : अनेकजण खरेदी करताना शास्त्राचा विचार करतात. शनिवारी अनेक गोष्टी करु नये असं म्हणतात. त्याचप्रमाणे या ५ वस्तू अजिबात खरेदी कर नका.
Nov 4, 2023, 05:02 PM ISTमुंबई विमानतळ सोने तस्करीचा अड्डा, अकरा महिन्यात तब्बल 'इतक्या' कोटींचं सोनं जप्त
देशाची आर्थिक राजधानी ही मुंबईची ओळख. मुंबईला भारताची व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानीसुद्धा म्हटलं जातं. मुंबई आणखी एका क्षेत्रातही अव्वल ठरलीय. मात्र ही ओळख मुंबईला बदनाम करतेय. कारण मुंबई विमानतळ बनलंय तस्करीचा अड्डा.
Sep 11, 2023, 09:14 PM ISTVideo : तस्करीची पद्धत पाहून माराल डोक्यावर हात; अधिकाऱ्यांनी जप्त केलं 1 किलो सोनं
तब्बल 1 किलो 38 ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे
Nov 5, 2022, 02:10 PM ISTVideo | कोल्हापुरात म्हैस पळवण्याची अनोखी स्पर्धा
A unique buffalo driving competition in Kolhapur
Oct 26, 2022, 01:00 PM ISTVideo | म्हणून कोल्हापुराच्या अंबाबाईला तोफांची सलामी देण्याची प्रथा
Hence the custom of giving gun salute to Ambabai of Kolhapur
Sep 26, 2022, 06:15 PM ISTVIDEO | वणी गडावर पुन्हा बोकड बळी प्रथा सुरु होणार?
Vani Adivasi Vikas Society Filed Public Petition To Bokad Bali customs
Sep 25, 2022, 01:35 PM ISTभारतात चोरलेले मोबाईल दहशतवाद्यांच्या हाती, डी गँगकडून चोरीच्या फोन्सचा अतिरेक्यांना पुरवठा
चोरलेल्या मोबाईलचा यासाठी केला जातोय वापर, मुंबई क्राईम ब्रँचचा गोप्यस्फोट
Sep 6, 2022, 07:01 PM ISTबापरे! पोटात दडवलं 42 लाखांचं सोनं, विमानतळावर असा झाला खुलासा
सोन्याच्या तस्करीचा हा प्रकार पाहून कस्टम अधिकारीही आश्चर्यचकीत झाले
Sep 29, 2021, 06:40 PM IST
अरे बापरे...! इथे देवीच्या नावाखाल मुली राहतात नग्न (व्हिडिओ)
भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे. त्यामुळे इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असले तर, त्यात नवल वाटण्याचे कारन नाही. पण, विशेष असे की, इथे विविध जाती-धर्माच्या विविध चालीरीती आहेत. ज्या परंपरेने चालत आल्या आहेत. अनेकदा या परंपरा मानवी मनाला लज्जा उत्पन्न करणाऱ्या असतात. तसेच, न्यायालयाने आदेश देऊनही त्या बंद होताना दिसत नाहीत.
Nov 13, 2017, 06:00 PM ISTकस्टम अधिकऱ्यांनी केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटरची बॅट खराब
नवी दिल्लीः मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा लिंडल सिमन्सला अमेरिकेच्या एअरपोर्टवर मनस्ताप सहन करावा लागला. एअरपोर्टवर तपासणी करताना सिमन्सच्या बॅटला कस्टम अधिकाऱ्यांनी चार ठिकाणी छिद्र पाडले, त्यामुळे सिमन्सला जबरदस्त राग आला.
Aug 9, 2014, 03:00 PM IST