curry leaves for weight loss

डाळ-भातात मिक्स करा ही पानं; खाताच पचनसंस्था होईल सुरळीत, आतड्यातील घाण खेचून बाहेर काढतील

Curry Leaves Benefits And Uses: कडीपत्ताचे सेवन केल्यामुळं शरीरातील अनेक समस्यांवर मात करता येते. जाणून घेऊया फायदे

Nov 18, 2024, 02:18 PM IST

रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्यानं शरीराला काय फायदा होतो?

Curry Leaves Benefits: आपल्याला अनेक नैसर्गिक पदार्थांपासून आरोग्यादायी आणि औषधी फायदे मिळतात त्यामुळे आज आपण जाणून घेऊया की रिकाम्या पोटी कढीपत्ता खाण्याचे फायदे काय आणि कोणत्या वेळी आपण ती खाऊ शकतो? 

Jun 11, 2023, 04:16 PM IST

कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व

Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.

May 19, 2023, 03:41 PM IST