दररोज खा एक काकडी; किडणी स्टोन, BP नियंत्रणात राहिल
दररोज खा एक काकडी; किडणी स्टोन, BP नियंत्रणात राहिल
Jan 21, 2025, 03:05 PM ISTरात्रीच्या वेळी काकडी खाणं आरोग्यास घातक?
पण, काकडी कधीही खाऊन चालत नाही...
Sep 18, 2024, 01:35 PM ISTठंडा-ठंडा, कूल-कूल; उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या
कडक उन्हामुळे शरीरातील पाण्याची पतळी कमी होऊन आजारी पडण्याचा किंवा उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश करा जे तुम्हाला थंड ठेवण्यास मदत करतील. जाणून घ्या उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काय खावे?
Apr 4, 2024, 03:33 PM ISTअस्सल गावरान 'काकडीचा कोरडा'; 10 मिनिटांत तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ, रेसिपी लिहून घ्या
10 मिनिटांत तयार होणारा महाराष्ट्रीयन पदार्थ; अस्सल गावरान 'काकडीचा कोरडा;ची रेसिपी
Mar 14, 2024, 06:02 PM ISTकाकडी खरेदी करताना 'या' टिप्स करा फॉलो, फ्रेश आणि निघणार नाही कडू
उन्हाळा असो किंवा हिवाळा अनेकांना काकडी खाणं आवडतं. फक्त इतकंच नाही तर काकडी खाल्यानं आपलं शरीर देखील हायड्रेटेड राहतं. याशिवाय आपलं वजन कमी करण्यास देखील काकडी मदत करते. पण बऱ्याचवेळा असं होतं की आपण काकडी घेतो आणि ती कडू किंवा मग आत सुकलेली निघते. मग अशा परिस्थितीत कशा प्रकारची काकडी घेतली की ती चांगली असेल हा प्रश्न अनेकांना पडतो आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
Jun 23, 2023, 07:01 PM ISTकाकडी खाताना 'ही' चूक करु नका !, न सोललेल्या काकडीचे आरोग्यासाठी मोठे फायदे
Cucumber Benefits : काकडी खाणे कोणाला नाही आवडत? तुम्ही जेव्हा भाजी खरेदी करायला बाजारात जाता तेव्हा तुम्हाच्या नजरेत काकडी पडत नाही, असं कधी होत नाही. अनेक लोकांना काकडी खाणे आवडते. मात्र, असे काही लोक आहेत ते सलाडच्या स्वरुपात सोलून काकडी खातात. काकडीत फक्त पाण्याचे प्रमाण असते असे नाही तर ती पोषक तत्वांनीही भरपूर असते. उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.काही लोकांना काकडी पूर्ण खायला आवडते, तर अनेकांना सोललेली काकडी खायला आवडते. अशा परिस्थितीत काकडी हेल्दी खाणे आहे. त्यामुळे ती कधीही साल न काढता खावी. याबद्दल अधिक जाणून घ्या.
Jun 11, 2023, 12:35 PM ISTHealth alert: जेवताना सलाडमध्ये चुकूनही खाऊ नका काकडी, कारण...
अनेकदा आपण जेवणासोबतही काकडीचं सेवन करतो. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लंच किंवा डीनरमध्ये काकडीचं सेवन करू नये.
Nov 27, 2022, 05:16 PM ISTHealth News: काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी घातक?
काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटातील पाण्याचं प्रमाण वाढतं
Jul 14, 2022, 06:56 AM ISTखरंच काकडीचं शेवटचं टोक एकमेकांवर घासल्याने त्यातील कडवटपणा निघून जातो?
या ट्रिकचा खरोखर फायदा होतो की नाही आणि त्यामागील विज्ञान काय आहे आणि ते खरोखर किती फायदेशीर आहे का? हे जाणून घ्या.
May 2, 2022, 06:07 PM ISTकाकडी-टोमॅटो एकत्र खाता का? तर हे एकदा वाचाच...
काकडी-टोमॅटोचं एकत्रित सेवन आरोग्यास योग्य नसल्याचं हेल्थ एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.
Aug 3, 2020, 08:12 PM IST... म्हणून काकडीवर पाणी पिण्याची चूक नकोच
सलाड, सॅन्डव्हिचमध्ये हमखास काकडीचा समावेश केला जातो.
Jul 4, 2018, 03:46 PM IST'असा' कमी करा घरच्या घरी काकडीचा कडवटपणा
उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणं आरोग्याला फायदेशीर असते.
May 18, 2018, 03:53 PM ISTया सोप्या उपायांनी दूर करा काकडीचा कडवटपणा!
सलाड म्हटलं की आपल्याला काकडी आठवते.
May 17, 2018, 02:02 PM IST