csmt

प्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...

Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

May 1, 2024, 06:05 PM IST

Mumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा

Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Apr 24, 2024, 09:14 AM IST

...म्हणून 171 वर्षांपूर्वी मुंबईतील 'ही' चार रेल्वे स्थानकं बंद झाली, पाहा लोकलचा इतिहास

History Of Mumbais Local Trains in Marathi : भारतात सध्या सुमारे 68 हजार किमी लांबीचं रेल्वेचं जाळ पसरलं असून 7000 हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत.  सर्वात  मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा चौथा क्रमांक लागतो. पण तुम्हाला माहितीय का? आशियातील पहिली लोकल कधी सुरु झाली? जाणून घ्या मुंबई लोकलचा इतिहास...

Apr 11, 2024, 12:51 PM IST

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य-हार्बर मार्ग जोडणाऱ्या Metro 11मध्ये महत्त्वाचे बदल

Mumbai Metro 11: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रो 11मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. जाणून घ्या नवीन अपडेट 

Feb 21, 2024, 03:35 PM IST

CSMT स्थानकात डान्स करणाऱ्या इन्फ्लुएंसरला पोलिसांनी शिकवला धडा; Video पोस्ट करत म्हणाली...

Influncer Seema Kannaujiya Viral Video: मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात रील बनवणाऱ्या एका तरुणीवर कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे. 

Dec 17, 2023, 01:54 PM IST

CSMT स्थानकात बनणार आणखी एक हायटेक सबवे, मिळणार वर्ल्ड क्लास सुविधा, प्रवाशांना असा होणार फायदा

CSMT  Hightech Subway: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील सीएसएमटी स्थानकात नेहमीच वर्दळ असते. अशातच या स्थानकात आणखी एक बोगदा उभारण्यात येणार आहे. 

Jul 24, 2023, 10:45 AM IST

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर होणार कमी?, रेल्वेचा 'हा' मोठा निर्णय

Vande Bharat Express : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे. 

Jul 6, 2023, 08:14 AM IST

मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट

Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे.  

Jun 27, 2023, 09:27 AM IST

मुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Mumbai Local  Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.

Jun 15, 2023, 10:59 AM IST

Mumbai-Goa Vande Bharat Express: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस टाइमटेबल; कधी सुटणार, कुठे थांबणार?

Mumbai Goa Vande Bharat Express Time Table: जर तुम्ही रेल्वेने  प्रवास करत असाल आणि गोव्याला जाण्याचा बेत आखत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे. मुंबई ते मडगाव दरम्यानच्या प्रवासादरम्यान ती 120 किमी प्रतितास वेगाने धावेल. ही सेमी-हाय स्पीड ट्रेन सुमारे 8 तासात 765 किमी अंतर कापेल. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे.

Jun 1, 2023, 03:51 PM IST

मुंबई - मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 'या' तारखेपासून सुसाट धावणार

Mumbai - Goa Vande Bharat Train: कोकण रेल्वे मार्गावर (kokan railway) मुंबई ते मडगाव  वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार, याची उत्सुकता होती. मात्र, ही उत्सुकता संपली आहे. कोकणात धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 

May 31, 2023, 10:37 AM IST

Mumbai Local चा शनिवारपासूनच पॉवर ब्लॉक; रविवारी कोणत्या मार्गावरून धावणार रेल्वे, कुठे वाहतूक ठप्प? पाहा

Mumbai Local News : शनिवारी नेमकी केव्हा सुटणार शेवटची लोकल, कोणत्या मार्गावर होणार परिणम? उपनगरातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्यांचं काय? पाहा मुंबई लोकल संदर्भातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर. 

May 6, 2023, 07:25 AM IST