रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांचा आकडा जाहीर, इतक्या कोटींची वसुली
तिकिट प्रवास करणाऱ्यांकडून कोट्यावधींची वसुली
Aug 23, 2020, 10:43 PM ISTनवी दिल्ली | मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी 14 कोटी खर्च
नवी दिल्ली | मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी 14 कोटी खर्च
Feb 13, 2020, 12:30 PM ISTनीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव; एका चित्राची किंमत कोट्यवधींच्या घरात
लिलाव होणाऱ्या वस्तूंमध्ये महागड्या कार आणि इतरही बऱ्याच वस्तूंचा समावेश
Jan 22, 2020, 10:24 AM IST
यंदाच्या वर्षी साईबाबा मंदिराला भाविकांकडून कोट्यवधींचं दान
दान स्वरुपात फक्त पैसेच नव्हे, तर इतरही बऱ्याच मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.
Dec 30, 2019, 11:02 AM ISTजाहिरातीतून करोडो रुपये कमावतात 'हे' अभिनेते
जुन्या कलाकारांना नव्या अभिनेत्यांची टक्कर
Sep 24, 2019, 10:16 AM ISTकुलभूषण जाधव केसमध्ये भारताचा १ रुपया तर पाकिस्तानचे इतके कोटी खर्च
कॅंब्रिज विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या स्नातक कुरैशी आयसीजेमध्ये केस लढणारे सर्वात कमी वयाचे वकील
Jul 18, 2019, 07:52 AM ISTराज्य सरकारकडून एअर इंडियाच्या इमारतीसाठी १४०० कोटींची बोली
राज्यासमोर अनेक आर्थिक अडचणी असूनही ही बोली लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
May 7, 2019, 01:48 PM ISTVIDEO | ऑनलाईन भीक मागून तो कमवतो लाखो रुपये
VIDEO | ऑनलाईन भीक मागून तो कमवतो लाखो रुपये
Feb 21, 2019, 03:50 PM ISTसाईबाबांच्या दरबारात पैशाचा पाऊसच, ४ कोटी ३३ लाखांची तिजोरीत भर
साईबाबांच्या दरबारातील उत्सवाची रोकड मोजणी म्हणजे पैशाचा पाऊसच असतो. प्रत्येक उत्सवात दानाचे मागील सर्व रेकॉर्ड मोडीत निघतात. यंदाच्या रामनवमी उत्सवात ही भाविकांनी भरगच्च दान केलंय. यावेळी४ कोटी ३३ लाख रुपयांची सांईंच्या तिजोरीत भर पडलीय.
Mar 27, 2018, 11:32 PM ISTअलिबागमध्ये फरार नीरव मोदीची कोट्यवधींची मालमत्ता
अलिबागमध्ये फरार नीरव मोदीची कोट्यवधींची मालमत्ता
Feb 16, 2018, 07:52 PM ISTगडचिरोली येथे कोट्यवधींचा दारुसाठा जप्त
दारूबंदी असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे पाहिले जाते. या जिल्ह्यात दारु तस्करी करण्यासाठी तस्कर चक्क राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आणि बोधचिन्हाचा वाहनांवर वापर करत असल्याचे धक्कादायक चित्र उजेडात आलंय.
Dec 2, 2017, 10:27 AM ISTपुनर्मुल्यांकनातून मुंबई विद्यापीठानं कमावले कोट्यवधी रुपये
मुंबई विद्यापीठानं गेल्या तीन वर्षात विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकनातून कोट्यवधी रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 13, 2016, 07:50 PM ISTदीपिका ठरली बॉलिवूडमधली सगळ्यात महाग अभिनेत्री
बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच हॉलिवूडच्या पडद्यावरही झळकणारे. बॉलिवूडमध्येही तिचा फॅन क्लब दिवसेंदिवस वाढत चाललाय.
Jun 13, 2016, 07:05 PM ISTसिगारेटमुळे होते कोट्यावधींचे नुकसान
तीस वर्षांची व्यक्ती दिवसाला पाच सिगारेट ओढत असेल तर ६० व्या वर्षापर्यंत सिगारेटचे व्यसन आणि त्याच्या जोडीने येणाऱ्या आजारांमुळे एका व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो असा धक्कादायक निष्कर्ष 'ईटी वेल्थ'च्या अभ्यासातून समोर आलाय. म्हणजेच एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता.
May 30, 2016, 05:02 PM ISTखिशातल्या ५० रुपयांचे 'त्या'नं बनवले करोडो... पण, ही जादू नाही!
खिशात अवघे ५० रुपये घेऊन एक भारतीय देशाबाहेर पडतो... आणि आज तो करोडो रुपयांचा मालक म्हणून समोर येतो.
May 27, 2016, 06:18 PM IST