रेल्वेची साईट हॅक करणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांने कमावलेत करोडो रुपये
भारतीय रेल्वेची वेबसाईट हॅक करुन आरक्षण तिकीट काढणाऱ्या १२वीच्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने अटक केलेय. हामिद असे या तरुणाचे नाव आहे. तो ३० सेकंदात आयआरटीसीची वेबसाईट हॅक करायचा आणि अनेक तिकीट काढून तो दलालांना विक्री करायचा. यातून त्यांने कोट्यवधी रुपये कमावलेत.
Apr 29, 2016, 01:35 PM ISTनाशिक पालिकेत खडखडाट, पदाधिकाऱ्यांची कोट्यवधींची उधळपटी
महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या वाहनातून दरवर्षी कोट्यवधींचा धूर काढलाय. माहिती अधिकारात ही माहिती उघड झालीय. एकीकडे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना महापालिका पदाधिकाऱ्यांची इंधनावरुन उधळपट्टी सुरू आहे.
Jan 22, 2016, 04:36 PM IST